-
‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ मागील काळ सत्य.
-
जगातील सर्वात मोठी भिंत असून ही भिंत अवकाशातून दिसते.
-
जगातील ७ आश्चर्यपैंकी एक.
-
२००९ च्या सर्वेक्षणनुसार भिंतीची लांबी ८.८५० किमी.
-
चीनमध्ये ‘वान ली चैंग चेंग’ नावाने प्रसिद्ध.
-
१२११ शतकात चंगेज खानने या भिंत तोंडण्याचा प्रयत्न केला होता.
-
एकावेळी ५ घोडे किंवा १० सैनिक पायी चालू शकतात.
-
या भिंतीची निर्मिती करतेवेळी जवळपास २० लाख कामगार होते.
-
मात्र यातील १० लाख कामगारांचा भिंती बांधताना मृत्यू झाला.
-
या सर्वांना त्याच भिंतीत पुरलं गेलं.
-
याच कारणामुळे त्याला दफनभूमी म्हटले जाते.
द ग्रेट वॉल ऑफ चायना आहे की दफनभूमी?
Web Title: Truth behind the great wall of china aad