-
रॉयल इनफिल्डने EICMA 2021 मध्ये आपली नवी SG650 कॉन्सेप्ट सादर केली. ब्रँडच्या १२० व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत नवी कॉन्सेप्ट मोटारसायकल सादर केली आहे. (Photo- Royal Enfield Twitter)
-
क्लासिक डिझाइनसह आधुनिक टच देण्यात आला आहे. रेट्रो लुकमुळे मोटारसायकल अधिक आकर्षक दिसते. (Photo- Royal Enfield Twitter)
-
रॉयल इनफिल्डने G650 कॉन्सेप्ट पॉलिश अॅल्युमिनिअम फ्रंट लुक दिला आहे. तसेच इंधन टाकीवर डिजिटल ग्राफिक्स केलं आहे. त्यामुळे त्यामुळे मॉर्डन युगाशी नातं जोडल्याचं दिसत आहे. (Photo- Royal Enfield Twitter)
-
हेडलॅम्पमध्ये एलईडी युनिट आणि इंटिग्रेटेड एलईडी डे टाइम रनिंग लाइट देण्यात आली आहे. स्लीक LED टर्न इंडिकेटर देखील अॅल्युमिनियम हेडलॅम्प क्लस्टरच्या दोन्ही टोकांना दिसतात. हे ड्युअल पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह येते. (Photo- Royal Enfield Twitter)
-
मागील बाजूस, रेट्रो-थीम असलेली वर्तुळाकार टेललाइट आहे. (Photo- Royal Enfield Twitter)
Photo: Royal Enfield ची SG 650 Concept सादर; आकर्षक रेट्रो लुकमुळे नजरा खिळल्या
रॉयल इनफिल्डने EICMA 2021 मध्ये आपली नवी SG650 कॉन्सेप्ट सादर केली.
Web Title: Royal enfield sg 650 concept unveiled at eicma 2021 rmt