• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what is the meaning of hallmark printed on jewelery rmt

Gold HallMarking: ज्वेलरीवर छापलेल्या हॉलमार्कचा अर्थ काय?, जाणून घ्या

जाणून घ्या नियम काय आहेत आणि हॉलमार्क दागिने कसे ओळखायचे?

December 4, 2021 18:58 IST
Follow Us
  • लग्नसराईत सोन्याची खरेदी केली जाते. मात्र सोन्याचे चढे भाव पाहता प्रत्येक जण हात आखुडता घेतो. मात्र घेतलेलं सोनं शुद्ध आहे की नाही, याबाबत कायम प्रश्न असतो. (Photo- Indian Express)
    1/10

    लग्नसराईत सोन्याची खरेदी केली जाते. मात्र सोन्याचे चढे भाव पाहता प्रत्येक जण हात आखुडता घेतो. मात्र घेतलेलं सोनं शुद्ध आहे की नाही, याबाबत कायम प्रश्न असतो. (Photo- Indian Express)

  • 2/10

    आता हॉलमार्कशिवाय दागिन्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.. (Photo- Indian Express)

  • 3/10

    १ डिसेंबरपासून देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंगचे नियम पूर्णपणे पाळावे लागणार आहेत. (Photo- Indian Express).

  • 4/10

    दुकानाबाहेर इथे हॉलमार्क ज्वेलरी विकली जाते असं लिहीवं लागणार आहे. (Photo- संग्रहित)

  • 5/10

    हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट नियमांनुसार चालते. (Photo- PIB)

  • 6/10

    हॉलमार्क ज्वेलरीवर BIS (भारतीय मानक ब्यूरो) मार्क ओळख असेल. (Photo- Indian Express)

  • 7/10

    आता 2 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे दागिने बीआयएस मान्यताप्राप्त केंद्रातून तपासावे लागतील आणि त्यावर संबंधित कॅरेटचे बीआयएस चिन्ह लावले जाईल. (Photo- Indian Express)

  • 8/10

    प्रत्येक ज्वेलरीची कॅरेट किंवा फायनान्स शुद्धता असेल. 916 लिहीलं असेल तर ज्वेलरी २२ कॅरेटची आहे. (Photo- Indian Express)

  • 9/10

    २४ कॅरेट सोन्यापासून दागिने बनवले जात नाहीत. २४ कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते परंतु ते दागिने बनवत नाही कारण ते खूप मऊ आहे. (Photo- Indian Express)

  • 10/10

    प्रत्येक कॅरेटचा वेगळा हॉलमार्क क्रमांक असेल. उदाहरणार्थ, २४ कॅरेटवर 999, २३ कॅरेट सोन्यावर 958, २२ कॅरेटवर 916, २१ कॅरेटवर 875 आणि १८ कॅरेटवर 750 लिहीलं असेल. (Photo- PIB)

TOPICS
सोनेGoldसोन्याचे दागिनेGold Jewellery

Web Title: What is the meaning of hallmark printed on jewelery rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.