• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. mercedes benz vision eqxx reveal in ces expo 2022 rmt

Photo: Mercedes-Benz ची Vision EQXX इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर धावणार १००० किमी

मर्सिडिज बेन्झच्या Vision EQXX या इलेक्ट्रिक कारची सर्वत्र चर्चा आहे. कारप्रेमींमध्ये या गाडीबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

January 4, 2022 11:04 IST
Follow Us
  • मर्सिडिज बेन्झच्या Vision EQXX या इलेक्ट्रिक कारची सर्वत्र चर्चा आहे. कारप्रेमींमध्ये या गाडीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. (Photo- Mercedes-Benz)
    1/10

    मर्सिडिज बेन्झच्या Vision EQXX या इलेक्ट्रिक कारची सर्वत्र चर्चा आहे. कारप्रेमींमध्ये या गाडीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. (Photo- Mercedes-Benz)

  • 2/10

    व्हिजन EQXX इलेक्ट्रिक कार कंपनीने आतापर्यंत बनवलेले सर्वोत्तम मॉडेल असल्याचं बोललं जात आहे. (Photo- Mercedes-Benz)

  • 3/10

    मर्सिडीज बेन्झ व्हिजन EQXX ही इलेक्ट्रिक कार १००० किमीची ड्रायव्हिंग रेंज देईल. असा दावा कंपनीनेच केला आहे. कारच्या बॅटरीमध्ये साठवलेली ९५% ऊर्जा वापरली जाते. कारमध्ये एक मोठा आणि मजबूत बॅटरी पॅक असेल. (Photo- Mercedes-Benz)

  • 4/10

    कंपनीचा दावा आहे की एका बॅटरी चार्जवर १,००० किमी पेक्षा जास्त रेंज देते, ही कार प्रति १०० किमी १० kWh पेक्षा कमी पॉवर वापरेल. (Photo- Mercedes-Benz)

  • 5/10

    मर्सिडीज बेन्झने ३ जानेवारीला व्हिजन EQXX चे अनावरण केले. भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० मिनिटांनी अनावरण कार्यक्रम सुरू झाला. (Photo- Mercedes-Benz)

  • 6/10

    जर्मन ऑटो दिग्गज मर्सिडीज-बेन्झने मंगळवारी पहाटे लास वेगास येथे सुरू असलेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) २०२२ मध्ये आपली इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार व्हिजन EQXX चे अनावरण केले आहे. (Photo- Mercedes-Benz)

  • 7/10

    कंपनीने कारच्या डिझाईनवरही खूप मेहनत घेतली आहे. ही लो प्रोफाईल कार लूकच्या बाबतीतही पुढे दिसत आहे. (Photo- Mercedes-Benz)

  • 8/10

    गाडीचे वजन १७५० किलो असून मॅग्नशियमची चाकं आणि दरवाजे सीएफआरपी मटेरियलने तयार केली आहेत. (Photo- Mercedes-Benz)

  • 9/10

    ९०० वॅटची बॅटरीचा वापर यात करण्यात आला आहे. EQS 450+ पेक्षा या बॅटरीचा आका ५० टक्के कमी आणि ३० टक्के हलका आहे. छतावर सोलर पॅनेल्स असून २५ किमीपर्यंत प्रवास करू शकतात. (Photo- Mercedes-Benz)

  • 10/10

    मर्सिडीज-बेंझने नुकतीच २०३० पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक कार बनवण्याची आणि पुढील काही वर्षांमध्ये प्रत्येक मॉडेलचे बॅटरीवर चालणारे इलेक्ट्रिक व्हेरियंट ऑफर करण्याची आपली योजना जाहीर केली आहे. (Photo- Mercedes-Benz)

TOPICS
ऑटो न्यूजAuto News

Web Title: Mercedes benz vision eqxx reveal in ces expo 2022 rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.