• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to change surname on aadhaar card after marriage rmt

Aadhaar Card: लग्नानंतर आधार कार्डवरील आडनावात बदल कसा कराल? जाणून घ्या प्रक्रिया

अनेकवेळा स्त्रिया लग्नानंतर आडनाव बदलतात. अशा स्थितीत आधार कार्डमध्येही हा बदल करणे आवश्यक आहे.

Updated: January 6, 2022 12:42 IST
Follow Us
  • देशात आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे. देशात जवळपास ९० टक्क्यांहून अधिक लोकांकडे आधार कार्ड आहे.
    1/10

    देशात आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे. देशात जवळपास ९० टक्क्यांहून अधिक लोकांकडे आधार कार्ड आहे.

  • 2/10

    अनेकवेळा स्त्रिया लग्नानंतर आडनाव बदलतात. अशा स्थितीत आधार कार्डमध्येही हा बदल करणे आवश्यक आहे.

  • 3/10

    आधार कार्डमध्ये बदल न केल्यास तुमची माहिती चुकीची ठरू शकते आणि तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम थांबू शकते.

  • 4/10

    आडनाव बदलणे ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे आडनाव बदलू शकता. आधार कार्डमधील आडनाव बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

  • 5/10

    लग्नानंतर तुमचे आडनाव बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्य सरकारकडे प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागेल. त्यानंतर त्याला राज्य सरकारने मान्यता दिली पाहिजे. यासाठी तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच जुन्या आडनावाचे कागदपत्र असणेही आवश्यक आहे.

  • 6/10

    जर तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र नसेल, तर राज्य सरकारच्या वेबसाइटवरून कोर्ट मॅरेज फॉर्म डाउनलोड करा आणि तो भरून मॅरेज रजिस्ट्रारकडे जमा करा. यानंतर तुमचे विवाह प्रमाणपत्र येईल. यानंतर, नाव बदलण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत नोटरी करावी लागेल.

  • 7/10

    यासोबतच तुम्हाला नाव का बदलायचे आहे हे देखील सांगावे लागेल. यानंतर, साक्षीदाराच्या मदतीने, स्टॅम्प पेपरवर तुमचे प्रतिज्ञापत्र केले जाईल.

  • 8/10

    कोर्टात स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर तुम्ही तुमचे आडनाव बदलू शकता.

  • 9/10

    प्रतिज्ञापत्राव्यतिरिक्त, तुमच्याकडे जुना आधार क्रमांक, पतीचा आधार आणि इतर ओळख आणि रहिवासी पुरावा (अधिवास) असणे आवश्यक आहे.

  • 10/10

    ही सर्व आवश्यक कागदपत्रे जवळच्या कोणत्याही आधार केंद्रावर घेऊन जा. तेथे नाममात्र शुल्क घेऊन तुमचे तपशील बदलले जातील. अशा प्रकारे तुमचे आडनाव तुमच्या आधारमध्ये बदलले जाईल. (Photo- Reuters)

TOPICS
आधार कार्डAadhar Card

Web Title: How to change surname on aadhaar card after marriage rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.