-
केरळच्या मुन्नारमध्ये तापमान शून्य अंशाच्या खाली गेलं आहे. त्यामुळे गवतावर बर्फाचा थर पाहायला मिळालं. तापमान घसरल्याने दवबिंदू गोठले होते. (Photo- Indian Express)
-
२ फेब्रुवारी २०२२ रोजी मुन्नारमधील चुंडावरी इस्टेट येथे तापमान उणे १ अंश नोंदवलं गेलं. (Photo- Indian Express)
-
१,४५० मीटर (४,७६० फूट) ते २,६९५ मीटर (८,८४२ फूट) उंचीवर असलेल्या या हिल स्टेशनला दक्षिण भारतातील काश्मीर असे संबोधले जाते. (Photo- Indian Express)
-
थंडीमुळे चहाच्या रोपांचे नुकसान झाले आहे. (Photo- Indian Express)
-
मुन्नारमध्ये साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारी ते अधूनमधून थंडी असते. पण गेल्या वर्षी, हवामान बदलामुळे हिल स्टेशनवर फेब्रुवारीमध्ये बर्फवृष्टी झाली होती. (Photo- Indian Express)
-
गेल्या वर्षी सततच्या पडणाऱ्या दवबिंदूमुळे आणि तापमानातील घट यामुळे चहाच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. (Photo- Indian Express)
केरळमधील मुन्नारमध्ये तापमान शून्य अंशाच्या खाली! गवतावर पसरली बर्फाची चादर, पाहा फोटो
केरळच्या मुन्नारमध्ये तापमान शून्य अंशाच्या खाली गेलं आहे. त्यामुळे गवतावर बर्फाचा थर पाहायला मिळालं. तापमान घसरल्याने दवबिंदू गोठले होते.
Web Title: Keral munnar record low temperatute below zero rmt