• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. give your partner roses according to thier zodiac sign pvp

Rose Day 2022 : जोडीदाराच्या राशीनुसार त्यांना द्या ‘या’ रंगाचे गुलाब; होईल प्रेमाची बरसात

या रोझ डेला तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या राशीनुसार विविध रंगाचे गुलाब देऊ शकता. यामुळे नक्कीच तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होईल.

February 6, 2022 11:02 IST
Follow Us
  • प्रत्येक वर्षी १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. परंतु, ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक साजरा करायला सुरुवात होते.
    1/16

    प्रत्येक वर्षी १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. परंतु, ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक साजरा करायला सुरुवात होते.

  • 2/16

    ७ फेब्रुवारी हा दिवस रोझ डे म्हणून साजरा करतात. या दिवशी अनेक प्रेमी आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचे फुल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.

  • 3/16

    रोझ डेच्या दिवशी लाल गुलाबांना प्रचंड मागणी असते. बहुतेकजण आपल्या जोडीदाराला लाल गुलाब देणे पसंत करतात. परंतु यावेळी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी जरा खास आणि वेगळी गोष्ट करू शकता.

  • 4/16

    या रोझ डेला तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या राशीनुसार विविध रंगाचे गुलाब देऊ शकता. यामुळे नक्कीच तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होईल.

  • 5/16

    मेष आणि वृश्चिक : मेष आणि वृश्चिक रास यांचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या व्यक्तींना लाल रंगाचे गुलाब आवडते.

  • 6/16

    त्यामुळेच जर तुमच्या प्रिय व्यक्तीची रास मेष किंवा वृश्चिक असेल तर त्यांना या रोझ डेला लाल रंगाचे गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करा.

  • 7/16

    वृषभ आणि तूळ : जर तुमच्या जोडीदाराची रास वृषभ किंवा तूळ असेल तर त्यांना पांढऱ्या किंवा जांभळ्या रंगाचे गुलाब भेट करा.

  • 8/16

    जांभळ्या रंगाचे गुलाब शोधणे कठीण असू शकते. म्हणूनच तुमच्या प्रिय व्यक्तीला पांढऱ्या रंगाचे गुलाब देणे जास्त फायद्याचे ठरेल.

  • 9/16

    मिथुन आणि कन्या : मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींना नारिंगी रंगाचे गुलाब देणे शुभ ठरेल.

  • 10/16

    जर तुमच्या जोडीदाराची रास कन्या किंवा मिथुन असेल तर तर त्यांना नारिंगी रंगाचे गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करा.

  • 11/16

    कर्क आणि सिंह : जर तुमच्या प्रिय व्यक्तीची रास सिंह किंवा कर्क असेल तर त्यांना पिवळ्या किंवा लॅव्हेंडर रंगाचे गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करा. हे रंग सकारात्मकतेचे प्रतीक आहे.

  • 12/16

    धनु आणि मीन : धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी गुलाबी रंग खास मानला जातो.

  • 13/16

    जर तुमच्या प्रिय व्यक्तीची रास मीन किंवा धनु असेल तर या रोझ डेला त्यांना गुलाबी रंगाचे गुलाब द्यावे.

  • 14/16

    मकर आणि कुंभ : या राशीच्या व्यक्तींना आकाशी, निळा आणि जांभळा रंग आवडतो. परंतु या रंगाचे गुलाब मिळणे कठीण आहे.

  • 15/16

    त्यामुळे जर तुमच्या जोडीदाराची रास मकर किंवा कुंभ असेल तर तुम्ही त्यांना निळा, आकाशी किंवा जांभळ्या रंगाचे कोणतेही फुल देऊन आपले प्रेम व्यक्त करू शकता.

  • 16/16

    येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. (Photo : Pixabay)

TOPICS
व्हॅलेंटाईन डे २०२५Valentine Day 2025

Web Title: Give your partner roses according to thier zodiac sign pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.