७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या आठवड्याला व्हॅलेंटाईन वीक म्हणून ओळखले जाते. पाश्चिमात्य देशातील या खास दिवसाला मागील काही वर्षात भारतातही एखाद्या सणासारखे स्वरूप आले आहे. रोमन साम्राज्यात प्रेमीयुगुलांना लग्नासाठी मदत करणाऱ्या दिग्गज ख्रिश्चन संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात असल्याची आख्यायिका आहे. व्हॅलेंटाईन आठवडा 7 फेब्रुवारी रोजी रोज डेने सुरु होतो आणि १४ फेब्रुवारीपर्यंत व्हॅलेंटाईन डे नंतर संपतो. या आठवड्यातील प्रत्येक दिवस हा आपल्या प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या भेटवस्तू देऊन साजरा केला जातो. रोज डे, प्रपोज डे, किस डे, हग डे, चॉकलेट डे, टेडी डे असे दिवस या व्हॅलेंटाईन वीकमध्ये साजरे केले जातात.Read More
वर्ध्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने ७५ व्या सत्यशोधकी विवाहाचे आयोजन करून हिंदू धर्मातील वेगवेगळ्या जातींच्या प्रेमवीरांना विवाहबंधनात अडकवत एक नवा…
शनिवारी सकाळी सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक शाळेत आले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई, वडिलांचे पजून करण्यासाठी आरती आणली होती.
‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त प्रियकर-प्रेयसी, मित्र परिवार आणि कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी संधी मिळते. हा दिवस साजरा करण्यासाठी आणि महाशिवरात्रदरम्यान…
प्रेमाचा जागतिक उत्सव मानल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डेचा इतिहास रोमन संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाशी जोडलेला असून ७ फेब्रुवारीपासून जगभरात ‘व्हॅलेंटाईन वीक’ला…