Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. the importance of different sized nails is stated in palmistry find out what your nails say pvp

हस्तरेखा शास्त्रात सांगितलंय वेगवेगळ्या आकाराच्या नखांचे महत्त्व; जाणून घ्या तुमची नखं काय सांगतात

हस्तरेखा शास्त्रानुसार नखांच्या खास रचनेसोबत नशिबाचे वेगळेच कनेक्शन असते.

March 26, 2022 18:47 IST
Follow Us
  • हस्तरेखा शास्त्रात नखांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. खरंतर, नखांच्या आकारावरूनही व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत जाणून घेता येऊ शकते.
    1/13

    हस्तरेखा शास्त्रात नखांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. खरंतर, नखांच्या आकारावरूनही व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत जाणून घेता येऊ शकते.

  • 2/13

    नखांच्या रचनेवरून भविष्याबाबतही बरेच काही जाणून घेता येते. हस्तरेखा शास्त्रानुसार नखांच्या खास रचनेसोबत नशिबाचे वेगळेच कनेक्शन असते.

  • 3/13

    लांब आणि रुंद नखे : हस्तरेषा शास्त्रानुसार अशी नखं असणारे लोक प्रेमाने परिपूर्ण असतात. तसेच ते खूप उत्साही असतात.

  • 4/13

    असे लोक खूप सर्जनशील आणि कल्पक असतात. विपरीत परिस्थितीतही ते तग धरून राहतात.

  • 5/13

    रुंद नखे : अशी नखं असलेले लोक खूप मोकळ्या मनाचे असतात. तसेच, ते कोणत्याही कामासाठी नशिबावर अवलंबून राहत नाहीत.

  • 6/13

    अनेकदा ते त्यांच्या बुद्धिमत्तेने काम करतात आणि ते कामात नेहमी अव्वल असतात.

  • 7/13

    अंडाकृती किंवा गोलाकार नखे : अशी नखं असलेल्या लोकांना त्यांच्या घरात जास्त वेळ राहणे आवडते.

  • 8/13

    असे असले तरीही ते खूप सामाजिक देखील असतात. अशा लोकांचे संभाषण कौशल्य खूप चांगले असते. याशिवाय ते लोकांमध्ये सहज मिसळतात.

  • 9/13

    चौकोनी नखे : असे लोक शांत आणि सहनशील असतात. ते नातेसंबंध गांभीर्याने जपतात.

  • 10/13

    यासोबतच असे लोक काम आणि पैशाच्या बाबतीतही भाग्यवान सिद्ध होतात. याशिवाय त्यांच्यात नेतृत्व क्षमताही आहे.

  • 11/13

    टोकदार नखे : अशी नखं असलेले लोक ध्येयाच्या दिशेने समर्पित असतात. त्यांना कोणतेही काम मिळाले तरी ते पूर्ण निष्ठेने करतात.

  • 12/13

    तसेच, अशा लोकांचा कधीकधी संयम सुटतो. त्यामुळे अनेकदा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

  • 13/13

    (येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. Photo : Pexels)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyलाइफस्टाइलLifestyleस्कीन केअरSkin Care

Web Title: The importance of different sized nails is stated in palmistry find out what your nails say pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.