• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. surya grahan 2022 solar eclipse is very auspicious for these five zodiac signs will get immense success and money kak

Photos : एप्रिल महिन्यातील सुर्यग्रहणामुळे ‘या’ पाच राशींची होणार भरभराट; आहे धनलाभाचा योग

३० एप्रिलला २०२२ वर्षातील पहिलं सुर्यग्रहण आहे. या सुर्यग्रहणामुळे पाच राशीतील लोकांना धनलाभ होणार आहे.

April 18, 2022 10:11 IST
Follow Us
  • ज्योतिषशास्रात सुर्यग्रहणाला महत्त्व दिलं गेलं आहे. यानुसार ग्रहणाचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
    1/12

    ज्योतिषशास्रात सुर्यग्रहणाला महत्त्व दिलं गेलं आहे. यानुसार ग्रहणाचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 2/12

    येत्या ३० एप्रिलला २०२२ वर्षातील पहिलं सुर्यग्रहण आहे. या सुर्यग्रहणामुळे पाच राशीतील लोकांना धनलाभ होणार आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 3/12

    मेष : मेष राशीतील लोकांना या सुर्यग्रहणाचा फायदा होणार आहे.

  • 4/12

    कामाच्या ठिकाणी प्रगतीसोबतच या राशींच्या लोकांना धनलाभाचा योग आहे.

  • 5/12

    वृषभ : एप्रिल महिन्यातील सुर्यग्रहण वृषभ राशीतील लोकांच्या करिअरसाठी फायदेशीर ठरणार आहे.

  • 6/12

    या राशीतील लोकांना नोकरी मिळणे तसेच धनलाभाचा योग आहे.

  • 7/12

    वृश्चिक : या सुर्यग्रहणामुळे वृश्चिक राशीतील लोकांना धनलाभ होणार असल्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.

  • 8/12

    धनू : धनू राशीतील लोकांसाठी हे सुर्यग्रहण वरदान ठरणार आहे.

  • 9/12

    पैसा, कामात प्रगती आणि लोकांकडून मानसन्मान मिळेल.

  • 10/12

    मकर : हे सुर्यग्रहण मकर राशीतील लोकांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

  • 11/12

    नोकरीच्या ठिकाणी बढती, व्यवसायात फायदा तसेच धनलाभाचा योग आहे.

  • 12/12

    वरील सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.

TOPICS
राशी चिन्हZodiac Signराशीवृत्तRashibhavishyaसूर्य ग्रहण २०२४Solar Eclipse 2024

Web Title: Surya grahan 2022 solar eclipse is very auspicious for these five zodiac signs will get immense success and money kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.