• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. according to astrology these zodiac signs peoples are shopaholic spend money to buy expensive things photos kak

Photos : ‘या’ राशींचे लोक असतात शॉपिंगचे शौकीन; ब्रॅण्डेड आणि आवडत्या वस्तूंसाठी उधळतात खूप पैसे

ज्योतिषशास्त्रानुसार, सहा राशींच्या लोकांना शॉपिंगचा नाद असतो. खरेदी करण्याचं हे गणित राशींवर अवलंबून असतं.

Updated: April 21, 2022 12:37 IST
Follow Us
  • अनेकांना शॉपिंगचा नाद असतो. काहींना विंडो शॉपिंग करायला आवडतं तर काही जण ऑनलाइन शॉपिंगला पसंती दर्शवतात.
    1/18

    अनेकांना शॉपिंगचा नाद असतो. काहींना विंडो शॉपिंग करायला आवडतं तर काही जण ऑनलाइन शॉपिंगला पसंती दर्शवतात.

  • 2/18

    काही लोकांना ब्रॅण्डेड वस्तूंचा शौक असतो. तर काही जण आवडत्या वस्तू खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करतात.

  • 3/18

    पण खरेदी करण्याचं हे गणित राशींवर अवलंबून असतं, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?

  • 4/18

    ज्योतिषशास्त्रानुसार, सहा राशींच्या लोकांना शॉपिंगचा नाद असतो. यामध्ये कोणत्या राशी आहेत ते पाहूया.

  • 5/18

    वृषभ : या राशीचे लोक शॉपिंगचे शौकीन असतात. असं असलं तरी ते कामाच्या वस्तूंची खरेदी करतात.

  • 6/18

    गरजेच्या नसलेल्या वस्तू विकत घेण्यासाठी वृषभ राशीचे लोक पैसे खर्च करत नाहीत. पुरुषांपेक्षा वृषभ राशीच्या महिला जास्त शॉपिंग करतात.

  • 7/18

    सिंह : शॉपिंग करणे म्हणजे सिंह राशीच्या लोकांसाठी एक सवयीचा भाग आहे.

  • 8/18

    या राशीच्या लोकांना ब्रॅण्डेड वस्तू खरेदी करण्यात जास्त रस असतो. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या खिशाला कात्री देखील लागते.

  • 9/18

    सिंह राशीतील केवळ महिलाच नाही तर पुरुषांनाही शॉपिंगचा नाद असतो.

  • 10/18

    तूळ : तूळ राशीतील लोक लक्झरियस आयुष्य जगणे पसंत करतात. सिंह राशीच्या लोकांप्रमाणेच या राशीच्या लोकांनाही ब्रॅण्डेड वस्तू खरेदी करण्याचा नाद असतो.

  • 11/18

    आवडत्या वस्तू खरेदी करण्यासाठी तूळ राशीचे लोक खूप पैसे खर्च करतात.

  • 12/18

    कुंभ : या राशीच्या लोकांना देखील शॉपिंगचा नाद असतो. कुंभ राशीच्या लोकांना ऑनलाइन शॉपिंग करायला आवडते.

  • 13/18

    इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा या राशीच्या लोकांना शौक असतो.

  • 14/18

    धनू : धनू राशीचे लोक शॉपिंग करताना पैशाचा विचार करत नाहीत. या राशीच्या लोकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, कॉस्मेटिक्स खरेदी करण्याचा नाद असतो.

  • 15/18

    धनू राशीच्या महिला मेकअपच्या सामानावर जास्त पैसे खर्च करतात.

  • 16/18

    मीन : मीन राशीच्या लोकांनाही शॉपिंगचा नाद असतो. पण या राशीचे लोक स्वतःसाठी नाही तर जिवलग, नातेवाईकांसाठी खरेदी करतात.

  • 17/18

    मीन राशीच्या लोकांना आपल्या व्यक्तींना गिफ्ट देण्यासाठी शॉपिंग करणे आवडते.

  • 18/18

    वरील सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो : Pexels)

TOPICS
मराठी बातम्याMarathi NewsराशिफलRashifalलाइफस्टाइलLifestyle

Web Title: According to astrology these zodiac signs peoples are shopaholic spend money to buy expensive things photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.