• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. never eat medicine with coffee orange milk buttermilk coca cola scsm

‘या’ पेयांसोबत चुकूनही खाऊ नका औषधं, शरीरसाठी ठरू शकतात घातक

Updated: April 25, 2022 13:30 IST
Follow Us
  • जेव्हा डॉक्टरांनी औषध गरम पाण्यासोबत घ्या असे सांगितले असेल तर काही लोक ते दूध, संत्र्याचा रस किंवा इतर कशासोबत खातात. असे करून तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत आहात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पेयांसोबत औषधांचे सेवन करू नये. (फोटो: indian express)
    1/6

    जेव्हा डॉक्टरांनी औषध गरम पाण्यासोबत घ्या असे सांगितले असेल तर काही लोक ते दूध, संत्र्याचा रस किंवा इतर कशासोबत खातात. असे करून तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत आहात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पेयांसोबत औषधांचे सेवन करू नये. (फोटो: indian express)

  • 2/6

    एनर्जी ड्रिंक्ससोबत औषधे कधीही घेऊ नयेत. कारण हे औषध विरघळण्याची वेळ वाढवते. तसेच त्याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. (फोटो: indian express)

  • 3/6

    यासोबतच ताक किंवा दुधासोबत औषध सेवन करणाऱ्यांनीही सतर्क राहावे. हे देखील आरोग्यासाठी चांगले नाही. (फोटो: indian express)

  • 4/6

    कोका-कोला हे एक प्रसिद्ध पेय आहे. या पेयासोबत बहुतेक लोक जास्त प्रमाणात औषध खातात, परंतु यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि औषध विरघळायला वेळ लागू शकतो. (फोटो: indian express)

  • 5/6

    असे बरेच लोकं आहेत जे नाश्ता करताना संत्र्याच्या रसात औषध घेतात, परंतु तुमच्या शरीरात औषध लवकर विरघळत नाही, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. (फोटो: indian express)

  • 6/6

    काही लोकं कॉफीसोबत औषधही खातात, पण यातून तुम्ही तुमचे नुकसान करत आहात. कॉफीसारख्या कोणत्याही गरम पेयासोबत औषध घेतल्याने शारीरिक समस्या उद्भवू शकतात, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. (फोटो: indian express)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Never eat medicine with coffee orange milk buttermilk coca cola scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.