हेल्थ

काही जणांना सर्दीचा त्रास असतो त्यासोबत अनेक लहान मोठ्या आजारांचा त्रास असतो. काहीवेळा हे आजार बळावल्यास आपल्याला रुग्णालयात जाऊन उपचार करावे लागतात. मात्र वजन वाढण्याचे दुष्प्राणां किंवा अति प्रमाणात गोड , अति तिखट पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला शरीराला काय अपाय होतो याची माहिती आपल्याला इथे मिळते. रोज सकस आहार घ्यावा , योग्य व्यायाम करावा आणि भरपूर पाणी प्यावे या तीन गोष्टींमुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असते. आजार जास्तच मोठा असेल किंवा घरगुती उपायांमुळे तो बरा होत नसल्यास डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे व त्यांच्या सल्ल्यानुसार औषध घेतले पाहिजे. या आणि अशा प्रकारच्या आरोग्याशी संबंधित बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
What fruits should not be eaten before going to bed
झोपण्यापूर्वी कोणती फळे खाऊ नये? वाचा, तज्ज्ञांचा सल्ला

late-night eating: झोपण्यापूर्वी हलकी फळे खाल्ल्याने झोपेच्या गुणवत्तेला हानी न पोहोचता रात्री उशिरापर्यंतची भूक कमी होण्यास मदत होते.

Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

Moong dal health benefits: हे कडधान्य तुमच्या आरोग्यामध्ये चांगले परिवर्तन करू शकते. परंतु दररोज मूग डाळ खाल्ल्यास आरोग्यासाठी ते फायदेशीर…

Mysterious flu like Disease X
आणखी एका महासाथीचा धोका? आतापर्यंत ७९ जणांचा मृत्यू; काय आहे ‘Disease X’?

Disease X in congo करोनानंतर आता पुन्हा एका साथीच्या रोगाची चर्चा सुरू आहे, तो म्हणजे ‘डिसीज एक्स.’ डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ…

remedy for cold cough apply desi ghee On nostrils
Remedy For Cold Cough : सर्दी, खोकला झालाय? मग नाकपुड्यांवर तुपाचे फक्त दोन थेंब लावा; वाचा, फायदे आणि डॉक्टरांचे मत

Desi Ghee Benefits : नाकपुड्यांवर देशी तूप लावणे ही पारंपरिक आयुर्वेदिक प्रथा आहे; जी ‘नस्य’ म्हणून ओळखली जाते, ज्यामध्ये हर्बल…

beetroot
बीटचे सेवन केल्याने रक्तातील सारखेवर नियंत्रित करता येईल का? मधुमेही रुग्णांनी बीटचे सेवन कसे करावे?

blood sugar control : बीटचे सेवन केल्याने रक्तातील सारखेवर नियंत्रित करता येईल का?

babies in Spain are developing werewolf syndrome
नवजात बालकांच्या शरीरावर प्राण्यासारखे केस, काय आहे ‘वेअरवॉल्फ सिंड्रोम’? 

Werewolf syndrome in babies स्पेनमधील नवजात बालकांमध्ये विचित्र लक्षणे दिसून येत आहेत. त्यांच्या पाठ, पाय व चेहरा या अवयवांवर मोठ्या…

Ageing affects your stomach
वय वाढल्यामुळे वारंवार पोटाचे आजार होतायत? वृद्धत्वामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो ‘असा’ परिणाम; वाचा, तज्ज्ञांचा सल्ला…

How ageing affects your stomach: तुमचे वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर कसा परिणाम होतो हे या लेखातून आपण…

Morning detox tips
सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय करावं? तज्ज्ञांनी सांगितल्या ‘या’ पाच गोष्टी

Morning detox tips: रात्रीच्या विश्रांतीनंतर तुमचे शरीर पूर्ववत करणे आणि तुमच्या डिटॉक्स प्रक्रियेला चालना देणे यांसाठी सकाळी ९ वाजण्यापूर्वी कोणत्या…

Why men and women need to have different breakfast foods
पुरुष आणि स्त्रियांना वेगवेगळा नाश्ता का आवश्यक आहे? संशोधनातून समोर आली माहिती, तज्ज्ञ काय सांगतात?

वजन नियंत्रणात राखणे आणि उर्जा मिळवण्यासाठी, पुरुष आणि महिलांमधील चयापचय क्षमतेतील फरक त्यांच्या नाश्ताच्या निवडीवर कसा प्रभाव टाकतो हे जाणून…

Avoid These Foods to Control Cholesterol Levels
Cholesterol Level in Winter : कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

Cholesterol Level in Winter : शरीराचे तापमान कमी होते आणि त्यामुळे शरीर उबदार राहावे म्हणून कॅलरीयुक्त अन्नपदार्थ खाण्याची इच्छा होते.…

Homemade Cough Syrups Chef Neha Deepak Shah’s homemade cough syrup is easy to make but experts are divided over its effectiveness
खोकल्यावर औषधं घेऊनही आराम नाही? डॉक्टरांनी सांगितलेलं हे संत्र्याचं सिरप बनवा घरच्या घरी

“गेल्या आठवड्यात मला फारसं बरं वाटत नव्हतं आणि मी घरी हे सिरप तयार करून, त्याचं सेवन केलं. त्यामुळे मला त्वरित…

संबंधित बातम्या