हेल्थ टिप्स

निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश असणे. आपल्या आहारात पौष्टींक पदार्थांचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी केळी, भिजवलेले बदाम किंवा भिजवलेले काळे मनुके खाऊन केली, तर आरोग्याला फायदा होतो. जर तुमची एनर्जी लेव्हल कमी असेल तर दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी तुम्ही भिजवलेले मनुके खाऊ शकता. महिलांनी मासिक पाळीपूर्वी १० दिवस आधी भिजवलेले मनुके सेवन करावे. याने बराच फायदा होईल. तुम्ही उठल्यानंतर २० मिनिटांनी केळी, बदाम आणि मनुका खाऊ शकता. या आणि अशाप्रकारच्या आरोग्याशी संबंधित युपयुक्त टिप्स या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
How can handwashing affect your skin
Washing Hands Frequently : तुम्हाला सुद्धा सतत हात धुण्याची सवय आहे का? मग या सवयीचा त्वचेवर कसा परिमाण होतो डॉक्टरांकडून जाणून घ्या

How can handwashing affect your skin : वारंवार हात धुणे किंवा हँड सॅनिटायझरचा जास्त वापर केल्याने त्वचेची जळजळ आणि इतर…

Sara Ali Khan Start Day With Turmeric Water
Sara Ali Khan : सकाळी उठल्यानंतर हळदीचे पाणी प्यावे की ध्यान करावे? तुमच्यासाठी काय ठरेल फायदेशीर; वाचा डॉक्टरांचा सल्ला

Is It Good To Dink Turmeric Water Everyday : हळदीचे पाणी हे त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी वर्षानुवर्षे वापरले जात आहे. हळद…

Vitamin d deficiency impact health how to increase vitamin d levels
तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता आहे? मग होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञ सांगतात…

Vitamin D Deficiency: कमी व्हिटॅमिन डीच्या पातळीचे काय अर्थ असतात, ती कशी सुधारायची आणि दीर्घकालीन आरोग्यासाठी योग्य पातळी कशी राखायची…

green vegetables during winter
हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला का दिला जातो? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….

Leafy Green Vegetables For Healthy Lifestyle : हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी कशा…

Causes of walking pneumonia
Walking Pneumonia Vs Common Cold : वॉकिंग न्यूमोनिया आणि सामान्य सर्दीमधला फरक काय? वाचा, लक्षणे, उपाय आणि तज्ज्ञांचा सल्ला

What is walking pneumonia : वॉकिंग न्युमोनिया होण्याचा धोका कमी तज्ज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत…

Back pain and leg pain due to incorrect posture can lead sciatica or scoliosis
रोज काम करताना जास्त वाकून बसता, चुकीच्या पद्धतीने उभे राहता? मग थांबा! तुम्हाला होऊ शकतात ‘या’ गंभीर समस्या, तज्ज्ञ सांगतात…

तुम्हालाही सायटिका आणि स्कोलिओसिससारख्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Is consumption of curry seeds beneficial for diabetics
कढीपत्त्याच्या बियांचे सेवन मधुमेहींसाठी फायदेशीर आहे? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या…

curry leaf seeds: कढीपत्ता मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी नैसर्गिक उपाय असल्याचेही म्हटले जाते. पण, यावर डॉक्टरांचे मत काय हे आपण आज…

Cinnamon benefits: 5 Reasons Cinnamon Is Your New Best Friend During Your Period
Cinnamon benefits: महिलांनो आहारात आजच दालचिनीचा समावेश करा; मिळतील ‘हे’ कमाल फायदे

दालचिनीमध्ये मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि लाइकोपीन सारखे पोषक तत्व आढळतात जे तुमचे शरीर आतून मजबूत करतात.

amla health benefits In Marathi
Amla Health Benefits : रोज आवळ्याचा रस पिणे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरू शकतो का? सोनम बाजवाने सांगितलं रहस्य; पण तज्ज्ञांची मते काय?

Sonam Bajwa Revealed Her Secret : आवळा व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, फायबर व खनिजे यांसारख्या आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध आहे…

संबंधित बातम्या