• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. vastu tips what is the significance of mirror in vastushastra find out rmt

Vastu Tips: आरशाचं वास्तूशास्त्रात काय आहे महत्त्व? जाणून घ्या

आरसा हा इंटिरीअरमधला आवश्यक भाग बनला आहे. फर्निचरचा व शोभेचा अविभाज्य भाग म्हणून आरशाची मागणी वाढत आहे. घराला स्टायलिश लूक देण्याकरता आरसे वापरतात.

April 25, 2022 11:50 IST
Follow Us
  • आरसा हा इंटिरीअरमधला आवश्यक भाग बनला आहे. फर्निचरचा व शोभेचा अविभाज्य भाग म्हणून आरशाची मागणी वाढत आहे. घराला स्टायलिश लूक देण्याकरता आरसे वापरतात. (Photo- Pixel)
    1/6

    आरसा हा इंटिरीअरमधला आवश्यक भाग बनला आहे. फर्निचरचा व शोभेचा अविभाज्य भाग म्हणून आरशाची मागणी वाढत आहे. घराला स्टायलिश लूक देण्याकरता आरसे वापरतात. (Photo- Pixel)

  • 2/6

    वास्तूशास्त्रात आरशाला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास आरसा महत्त्वाची भूमिका बजावतो. (Photo- Pixel)

  • 3/6

    आरसा तडकलेला किंवा धुसर असेल तर घरात लावू नये. तुटलेली काच किंवा तडकलेला आरसा वास्तुशास्त्रानुसार अशुभ असतो. (Photo- Pixel)

  • 4/6

    वास्तुशास्त्रानुसार बेडरुममध्ये आरसा लावणं टाळावं. वास्तुशास्त्रानुसार पलंगाचं प्रतिबिंब आरशात दिसत असेल, तर घरात वाद होतात. जर काही कारणास्तव लावला असेल तर आवरण किंवा पडदा लावा. (Photo- Pixel)

  • 5/6

    वास्तुशास्त्रानुसार घराच्या आत पश्चिम किंवा दक्षिण दिशेच्या भिंतीवर आरसा लावू नका. यामुळे आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते. आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावा. (Photo- Pixel)

  • 6/6

    दक्षिण आणि पश्चिम भिंतीवर लावलेला आरसा विरुद्ध दिशेने येणारी ऊर्जा प्रतिबिंबित करतो. (Photo- Pixel)

TOPICS
वास्तू टिप्सVastu Tips

Web Title: Vastu tips what is the significance of mirror in vastushastra find out rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.