• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. may 2022 bank holiday list these 10 days will remain closed photos kak

Photos : मे महिन्यात १० दिवस बॅंक राहणार बंद; महत्त्वाच्या कामांचे करा वेळीच नियोजन

तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.

Updated: April 28, 2022 11:00 IST
Follow Us
  • बँकशी संबंधित तुमचे काही महत्त्वाचे काम असेल तर त्याचे आधीच नियोजन करा. कारण मे महिन्यात १० दिवस बॅंक बंद राहणार आहे.
    1/12

    बँकशी संबंधित तुमचे काही महत्त्वाचे काम असेल तर त्याचे आधीच नियोजन करा. कारण मे महिन्यात १० दिवस बॅंक बंद राहणार आहे.

  • 2/12

    राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. त्यामुळे त्यानुसार नियोजन करूनच बँकेमध्ये जा.

  • 3/12

    शक्य असल्यास बॅंकेची कामे ऑनलाइन करा.

  • 4/12

    दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.

  • 5/12

    मे महिन्यात कोणत्या दिवशी बॅंक बंद असणार आहे, याची यादी पाहूया.

  • 6/12

    १ मे : महाराष्ट्र दिन, कामगार दिवस आणि रविवार असल्यामुळे मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी बॅंकेला सुट्टी असणार आहे.

  • 7/12

    ३ मे : रमजान ईद असल्याने यादिवशी बॅंक बंद राहील.

  • 8/12

    ८ मे : रविवार असल्याने यादिवशी बॅंकेला साप्ताहिक सुट्टी असेल.

  • 9/12

    १४, १५ मे : शनिवार, रविवार साप्ताहिक सुट्टी असल्याने यादिवशी बॅंक बंद राहील.

  • 10/12

    १६ मे : बुद्ध पौर्णिमा असल्याने यादिवशी बॅंकेला सुट्टी असणार आहे.

  • 11/12

    २२ मे : रविवार असल्याने यादिवशी बॅंकेला साप्ताहिक सुट्टी असेल.

  • 12/12

    २८, २९ मे : शनिवार, रविवार साप्ताहिक सुट्टी असल्याने यादिवशी बॅंक बंद राहील. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॅंकBankलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: May 2022 bank holiday list these 10 days will remain closed photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.