scorecardresearch

बॅंक

बॅंक ही आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी मदत करणारी संस्था आहे. बॅंकेद्वारे खाते उघडण्यापासून ते ऑनलाइन बॅंकींगपर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा ग्राहकांना देण्यात येतात. स्वत:चा व्यवसाय असणाऱ्या व्यावसायिकांना व्यवहार करताना बॅंकेची मदत होते. कर्ज काढण्यासाठीही बॅंक योग्य पर्याय समजला जातो. युरोप खंडामध्ये बॅंक संकल्पना उदयास आली. भारतामध्ये मौर्य काळामध्ये बॅंकांप्रमाणे एक प्रणाली आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरली जात होती असे म्हटले जाते. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर बॅंक या संस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली. भारत पारतंत्र्यामध्ये असताना ब्रिटीशांद्वारे देशामध्ये ही संकल्पना पोहचवली गेली. १७७० मध्ये भारतामधील पहिली बॅंक ‘बँक ऑफ हिंदुस्तान’ ही सुरु झाली. पुढे काही वर्षांनी १८२६ मध्ये ती बंद पडली. जून १८०६ मध्ये कोलकातामध्ये ‘बॅंक ऑफ कलकत्ता’ची स्थापना करण्यात आली. पुढे १८०९ मध्ये तिचे नाव बदलून ‘बॅंक ऑफ बंगाल’ करण्यात आले. तेव्हा ब्रिटीशाच्या राजवटीमध्ये असलेल्या भारताचे बॉम्बे, मद्रास आणि बंगाल या तीन प्रांतांमध्ये विभाजन करण्यात आले होते. यातील बंगाल प्रांतामध्ये ‘बॅंक ऑफ बंगाल’ ही बॅंक प्रस्थापित करण्यात ब्रिटीशांना यश आले होते. त्यांनी १८४० मध्ये ‘बँक ऑफ बॉम्बे’ आणि १८४३ मध्ये ‘बँक ऑफ मद्रास’ या दोन बॅंकाची स्थापना केली. व्यवहार सोप्पा व्हावा यासाठी १९२१ मध्ये तिन्ही प्रांतांमधील बॅंका एकत्र करुन ‘इम्पीरियल बँक ऑफ इंडिया’ या संस्थेची निर्मिती करण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५५ मध्ये ‘इम्पीरियल बँक ऑफ इंडिया’चे नाव बदलून ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’ असे ठेवण्यात आले. भारतामध्ये सध्या एसबीआयसह असंख्य बॅंका सुरु आहेत. Read More
Central banks of india likely to buy gold more further
मध्यवर्ती बँकांचा सोने खरेदीचा सपाटा आणखी वाढण्याचे कयास

वर्ष २०२५ च्या ‘सेंट्रल बँक्स गोल्ड रिझर्व्हज’ या अहवालानुसार, ४३ टक्के मध्यवर्ती बँका पुढील वर्षात त्यांच्या सुवर्णसाठ्यात भर घालण्याची योजना…

Finance Minister Nirmala Sitharaman heads of Public Sector Banks on June 27
बँकप्रमुखांसोबत अर्थमंत्र्यांची २७ जूनला बैठक

अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांच्या कामगिरीच्या आढाव्याबरोबरच बँकांकडून उद्योगांसाठी वितरित होत असलेल्या पतपुरवठय़ाची अर्थमंत्री माहिती घेणार आहेत.

Who and when should file income tax return to the Income Tax Department
कर समाधान : प्राप्तिकर विवरणपत्र कोणी दाखल करावे? प्रीमियम स्टोरी

माहिती प्राप्तिकर विवरणपत्राद्वारे दाखल करावी लागते. याबाबतीत एक गैरसमज असाही आहे की, मला कोणताही कर देय नाही आणि माझ्या उत्पन्नातून…

UCO Bank Loan Fraud
UCO Bank Scam Case : मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, ‘या’ बँकेच्या माजी अध्यक्षांना अटक; ६ हजार २१० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्डरिंग प्रकरणात मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

Is there a link between the resignation of Nashik District Bank administrators and the Ajit Pawar group
नाशिक जिल्हा बँक प्रशासकांच्या राजीनाम्याचा अजित पवार गटाशी संबंध? प्रीमियम स्टोरी

ग्रामीण राजकारणावर आपला प्रभाव राखण्यासाठी राष्ट्रवादीने (अजित पवार) जिल्हा बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Maharashtra Day Bank Mitra protest district headquarters across the state
बँक मित्र आंदोलनाच्या पवित्र्यात! महाराष्ट्रदिनी राज्यात जिल्हा मुख्यालयांसमोर धरणे

महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन १ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी…

Recurring deposit How To Open RD Account
Recurring Deposit: ऑनलाइन RD अकाउंट कसे उघडायचे? जाणून घ्या ‘ही’ स्टेप बाय स्टेप प्रोसेस…

आवर्ती ठेव ही एक जोखीममुक्त गुंतवणूक आहे, ज्यामध्ये हमी परतावा मिळतो आणि त्याचा वापर अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी…

How to transfer money from credit card to bank account simple steps to follow in marathi
क्रेडिट कार्डवरून तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे आहेत? मग ‘या’ स्टेप्स करा फॉलो

आपण क्रेडिट कार्डद्वारे पैसे आपल्या बँक खात्यात हस्तांतरित करू शकता. हे कसे करता येईल हे समजून घेण्यासाठी हा लेख तुमची…

upi or upi wallet which payment mode is more safe and secure in 2024 know all about it
UPI आणि UPI Wallet मधला फरक तुम्हाला माहितीये का? कोणती पद्धत आहे अधिक सुरक्षित? जाणून घ्या

UPI and UPI Wallet: NPCI ने लहान व्यवहारांसाठी UPI वॉलेट सुरू केले, जे केवळ सोयीचे नाही तर अनेक मार्गांनी सुरक्षितदेखील…

Minimum bank balance do you know which bank is charging how much for not maintaining minimum balance sbi hdfc icici pnb axis bank yes bank
Minimum Balance बँक खात्यात न ठेवल्यास कोणती बँक किती शुल्क आकारते? जाणून घ्या

Minimum bank balance न ठेवल्यामुळे पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक दंड वसूल केला, ज्याची रक्कम १.५३८ कोटी…

संबंधित बातम्या