• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. skin care tips these tips will enhance the beauty of the feet there is no need for a parlor pvp

Photos : Skin Care Tips; ‘या’ टिप्समुळे वाढणार पायांचे सौंदर्य, पार्लरचीही भासणार नाही गरज

आपण आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची जशी काळजी घेतो, त्याचप्रमाणे पायांच्या त्वचेचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

April 27, 2022 18:48 IST
Follow Us
  • उन्हाळ्यात सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे पायांचे सौंदर्य झपाट्याने नष्ट होऊ लागते.
    1/15

    उन्हाळ्यात सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे पायांचे सौंदर्य झपाट्याने नष्ट होऊ लागते.

  • 2/15

    पायाची त्वचा निस्तेज आणि टॅनिंगने भरलेली असताना, पायावर चप्पल लागण्याच्या खुणा, टाचेला भेगा पडणे इत्यादी पायांचे सौंदर्य हिरावून घेतात.

  • 3/15

    यासाठी आपण आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची जशी काळजी घेतो, त्याचप्रमाणे पायांच्या त्वचेचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

  • 4/15

    पायांच्या त्वचेची काळजी न घेतल्यास बोटांमध्ये बुरशीची समस्या, नखे तुटणे, त्वचेवर डाग येणे इत्यादी समस्या वाढू शकतात, ज्यामुळे पाय खराब दिसू शकतात.

  • 5/15

    जर तुम्हाला तुमच्या पायाची त्वचा चेहऱ्याच्या त्वचेसारखी मऊ आणि चमकदार दिसावी असे वाटत असेल, तर तुम्ही काही गोष्टी करू शकता.

  • 6/15

    आज आपण अशा टिप्स जाणून घेऊया, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पाय सुंदर बनवू शकता.

  • 7/15

    यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याचीही गरज भासणार नाही. तुम्ही हे घरी सहज करू शकाल.

  • 8/15

    नखांच्या बुरशीवर उपाय : अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि त्यात पाय घालून २०-३० मिनिटे बसा.

  • 9/15

    यानंतर, टॉवेलच्या मदतीने पाय कोरडे करा आणि लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब नखांवर टाकून मालिश करा. रात्रीच्या वेळी असे केल्यास चांगले होईल.

  • 10/15

    एक्सफोलिएशन आवश्यक : पायाची त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा गुलाबजल १ चमचा साखरेत मिसळा आणि स्क्रब तयार करा. याने पायाला चांगले मसाज करा. मृत त्वचा निघून जाईल.

  • 11/15

    फूट मास्क बनवा : पायांची त्वचा उजळ करण्यासाठी, २ चमचे भोपळ्याच्या पेस्टमध्ये पाव चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा दही मिसळा.

  • 12/15

    धुतलेल्या पायावर लावा आणि अर्धा तास सोडा. यामुळे पाय मऊ आणि चमकदार होतील.

  • 13/15

    टाचांवरील भेगा दूर करा : टाचांच्या भेगा बऱ्या करण्यासाठी रात्री तुरटी आणि मिठाच्या पाण्यात पाय भिजवून २० मिनिटे बसा आणि नंतर ते कोरडे करा. त्यानंतर टाचांवर क्रॅक क्रीम, खोबरेल तेल इत्यादी लावा.

  • 14/15

    पायाचे मालिश आवश्यक : पायाच्या चांगल्या मसाजने केवळ वेदना, अस्वस्थता, थकवा इत्यादी दूर होत नाहीत, तर पायही सुंदर होतात.

  • 15/15

    येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photo : Pixabay)

TOPICS
ब्यूटी टिप्स
Beauty Tips
लाइफस्टाइल न्यूज
Lifestyle News
स्कीन केअर
Skin Care
स्कीन केअर टिप्स
Skin Care Tips

Web Title: Skin care tips these tips will enhance the beauty of the feet there is no need for a parlor pvp

IndianExpress
  • Men held for ‘sheltering Pahalgam attackers’ sent to 5-day NIA custody
  • Andhra Police consider hit-and-run case against Jagan after his vehicle ‘trampled YSRCP supporter’: ‘Victim not cared for’
  • IndiGo employee alleges caste-based abuse by senior officials; airline ‘strongly refutes’ claims
  • India vs England LIVE Score, 1st Test Day 4: IND lead by 159 heading into lunch
  • Why so many Indian students — especially from Kashmir — go to Iran for higher education
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us