scorecardresearch

Skin Care Tips News

back acne pimples
Skin Care: पाठीच्या पिंपल्समुळे बॅकलेस घालता येत नाही? या सोप्या टिप्सच्या मदतीने दूर करा समस्या

पाठीच्या पुरळांमुळे त्वचेच्या सौंदर्यालाच इजा होते असे नाही, तर या फोडांमुळे वारंवार खाज सुटते.

नखं कापल्यावर वेदना का होत नाहीत हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या यामागचं खरं कारण

नखं आणि केस शरीराचा भाग असूनही ते कापल्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वेदना जाणवत नाहीत. यामागचं नेमकं कारण तुम्हाला माहित आहे…

skin care pexels
Skin Care Tips : नितळ त्वचेसाठी मिठाच्या पाण्याचा ‘असा’ करा वापर; मिळतील अनेक फायदे

कदाचित तुम्हाला मिठाच्या पाण्याने (Salt Water) चेहरा धुण्याचे फायदे माहित नसतील, अन्यथा तुम्ही दररोज चेहरा धुण्यासाठी मिठाच्या पाण्याचा वापर केला…

feet pixabay
Skin Care Tips : उन्हाळ्यात ‘या’ टिप्स फॉलो करून वाढावा आपल्या पायांचे सौंदर्य

आपण आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची जशी काळजी घेतो, त्याचप्रमाणे पायांच्या त्वचेचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

तुम्हालाही जाणवतेय Double Chin ची समस्या ? मग ‘या’ टिप्स फॉलो करून बघाच

जेव्हा मानेजवळच्या स्नायूंमध्ये रक्ताभिसरण कमी होते, तेव्हा डबल चिनची समस्या उद्भवते. तथापि, जेव्हा मानेच्या आसपासच्या स्नायूंमध्ये रक्त परिसंचरण सुधारते तेव्हा…

स्वयंपाक करताना त्वचा भाजल्यास चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी; होऊ शकते मोठे नुकसान

भाजल्यानंतर जळजळ असह्य झाल्यावर त्यातून आराम मिळवण्यासाठी आपण बर्फापासून ते टूथपेस्टपर्यंत अनेक गोष्टींचा वापर करून पाहतो. पण तुम्हाला या गोष्टींचे…

oily skin freepik
Skin Care Tips : उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात का? हे दोन उपाय करा आणि चेहऱ्यावरील चिकटपणा घालवा

चेहऱ्यावरील तेलकटपणामुळे त्वचेच्या समस्या जसे पिंपल्स, ब्लिमिशेस इत्यादी होऊ लागतात.

Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी अशा पद्धतीने करा बर्फाचा वापर; होतील अनेक फायदे

बर्फ चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्याला थंडावा तर मिळतोच शिवाय चेहरा टवटवीत दिसतो. परंतु, बर्‍याच लोकांना बर्फाच्या तुकड्यांचे खरे फायदे माहित…

Blackheads
Home Remedies: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी करा ‘हे’ ५ घरगुती प्रभावी उपाय!

ब्लॅकहेड्स बहुतांशी नाकाजवळ येतात, जे काढणे फार कठीण असते कारण ते मुळापासून त्वचेला चिकटलेले असतात.

कडक उन्हामुळे तुमची त्वचा झाली आहे टॅन? ‘हे’ पाच घरगुती उपाय वापरून त्वचेला द्या नवी चमक

त्वचेची टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही रसायनयुक्त उत्पादनांऐवजी घरगुती पदार्थांचा देखील वापरू शकता.

Skin Care Tips: उन्हाळ्यात त्वचा सतत कोरडी होत असेल तर ‘या’ ५ सोप्या टिप्स येतील कामी

त्वचेची काळजी घेण्यासाठी कोल्ड क्रीमचा अवलंब करण्याऐवजी काही प्रभावी घरगुती उपायांचा अवलंब करा. घरगुती उपाय त्वचेवर प्रभावीपणे काम करतात, तसेच…

उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्यांमुळे चिंतेत आहात? ‘या’ टिप्सचा वापर करून करा स्वतःचे रक्षण

उष्णतेचा त्वचेवर अनेक प्रकारे परिणाम होत असला तरी दीर्घकाळानंतर घराबाहेर पडणाऱ्या लोकांमध्ये टॅनिंग आणि सनबर्नच्या समस्या वाढण्याची शक्यता असते.

Skin Care: उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी उत्तम आहे दहयाचा फेस मास्क, ‘या’ पद्धतीने घरीच करा तयार

लकट त्वचा असलेल्या लोकांना या उन्हाळाच्या दिवसात अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. तेलकट त्वचेला टॅनिंग, मुरुम आणि पुरळ होण्याची शक्यता…

Skin Care Tips: काकडीपासून बनवलेला ‘हा’ फेसपॅक उन्हाळ्यात त्वचा ठेवेल थंड, जाणून घ्या कसा तयार करायचा?

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी काकडीचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. काकडी शरीरासाठी जितकी फायदेशीर आहे तितकीच ती त्वचेसाठीही…

Skin Care Tips: उन्हाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी, बाहेर जाण्यापूर्वी करा ‘ही’ एक गोष्ट

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सहसा छत्री, हातमोजे आणि स्कार्फ वापरणे आवश्यक आहे, जेणेकरून कडक उन्हापासून चेहऱ्याचे संरक्षण करता येईल.

Skin Care: मुलतानी मातीसोबत ‘ही’ एक गोष्ट वापरा आणि उन्हाळयात मिळवा तजेलदार चेहरा

उन्हाळाच्या दिवसांमध्ये उष्णतेचा सर्वाधिक परिणाम चेहऱ्यावर दिसून येत आहे. कडक उन्हामुळे चेहऱ्याला जळजळ, घाम येणे, खाज सुटणे, टॅनिंग अशा समस्या…

सतत चष्मा वापरून तुमच्याही डोळ्याजवळ व्रण आले आहेत का? या सोप्या टिप्स वापरून घालवा डाग

सतत चष्मा लावल्यामुळे डोळ्यांजवळ काळे डाग (व्रण) पडतात. तुम्हालाही चष्म्यामुळे असे व्रण पडले असतील तर काही घरगुती उपायांनी तुम्ही हे…

Skin Care Tips: हळदीचा ‘हा’ फेसपॅक चेहर्‍यावर लावा आणि मिळवा सुंदर त्वचा, जाणून घ्या तयार करण्याची पद्धत व त्याचे फायदे

बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्टऐवजी आयुर्वेदिक हळदीचा वापर करावा. हळदीच्या वापरामुळे त्वचा चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएट होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

Holi 2022 : होळीच्या आधी ‘या’ फेसपॅकच्या मदतीने चेहरा बनवा तेजस्वी आणि तजेलदार

होळी येण्याआधी आपली त्वचा चमकदार आणि तेजस्वी बनवण्यासाठी दह्याचा वापर करणे योग्य ठरेल.

Skin Care Routine: उन्हापासून त्वचेचे संरक्षण करायचे असेल तर घराबाहेर पडण्यापूर्वी करा ‘या’ ५ गोष्टी

कडक सूर्यप्रकाशात त्वचा खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्वचेवर जळजळ झाल्यामुळे चेहऱ्यावर टॅनिंग दिसू लागते, तसेच त्वचेवर सूज येण्याचा त्रासही…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Skin Care Tips Photos

15 Photos
Photos : Skin Care Tips; ‘या’ टिप्समुळे वाढणार पायांचे सौंदर्य, पार्लरचीही भासणार नाही गरज

आपण आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची जशी काळजी घेतो, त्याचप्रमाणे पायांच्या त्वचेचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

View Photos
10 Photos
Photo : शरीराला थंडावा देण्यासोबतच ‘हे’ देखील आहेत काकडीचे महत्त्वाचे फायदे

यंदाच्या उन्हाळ्यात भरपूर काकड्या खा. कारण काकडी खाण्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत.

View Photos
curry leaves
11 Photos
फक्त जेवणासाठीच नाही तर त्वचेसाठीही उपयुक्त ठरतो कडीपत्ता; जाणून घ्या फायदे

अँटीऑक्सिडेंट्स गुणांनी समृद्ध असलेल्या कडीपत्त्यामध्ये अँटी मायक्रोबियल गुण असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

View Photos