• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why are airplane windows round know reason behind it ttg

Photos: विमानाच्या खिडक्या गोल का असतात? जाणून घ्या यामागचं कारण

Airplane Windows: तुम्ही कधी विचार केला आहे का की विमानाच्या खिडक्या गोल किंवा अंडाकृती का असतात?

Updated: April 29, 2022 15:30 IST
Follow Us
  • विमान (airplane) प्रवासामुळे लोकांचे जीवन खूप सोपे झाले आहे. कमी वेळात लांबचे अंतर कापणारी ही विमाने काळानुसार बदलत गेली.
    1/9

    विमान (airplane) प्रवासामुळे लोकांचे जीवन खूप सोपे झाले आहे. कमी वेळात लांबचे अंतर कापणारी ही विमाने काळानुसार बदलत गेली.

  • 2/9

    आपल्यापैकी अनेकांना विमानात विंडो सीट अर्थात खिडकी असलेली सीट हवी असते.

  • 3/9

    पण तुम्ही कधी विचार केला आहे का की विमानाच्या खिडक्या (Airplane Windows) गोल किंवा अंडाकृती का असतात?

  • 4/9

    जर तुम्हाला माहित नसेल तर जाणून घ्या की, आधी चौकोनी आकारात असलेल्या या खिडक्या गोलाकार का केल्या गेल्या.

  • 5/9

    १९५० च्या दशकात जेव्हा विमान सामान्य लोकांसाठी सुरु केले गेले तेव्हा विमानांना चौकोनी खिडक्या होत्या.

  • 6/9

    या चौकोनी खिडक्यांमुळे १९५३ मध्ये दोन विमाने हवेतच खराब झाली आणि ५६ जणांना प्राण गमवावे लागले. या अपघाताचे कारण विमानाच्या खिडक्या होत्या.

  • 7/9

    विमानातील खिडक्या त्यांच्या चौकोनी कोपऱ्यांमुळे असुरक्षित असतात, खिडकीच्या या डिझाईनमध्ये चार कमकुवत स्पॉट्स असतील आणि दबावाखाली ते हवेत क्रॅक होऊ शकतात.

  • 8/9

    यामुळे खिडक्या गोलाकार बनविल्या जातात किंवा कोपरे वक्र केले जातात, ज्यामुळे दबाव वितरीत होतो आणि खिडक्यांना नुकसान होण्याची शक्यता कमी होते.

  • 9/9

    विमानाच्या गोल खिडक्या चौकोनी खिडक्यांपेक्षा अधिक मजबूत असतात आणि पुढील वाऱ्याच्या दाबाला तोंड देऊ शकतात. (सर्व फोटो: Pixabay)

TOPICS
ज्ञानKnowledgeलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Why are airplane windows round know reason behind it ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.