• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. the price of lpg increased then there was a flood of funny memes on social media scsm

Photos: एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सोशल मीडियावर फनी मीम्स होताय व्हायरल

May 8, 2022 11:45 IST
Follow Us
  • आज पुन्हा एकदा घरगुती सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली असून, त्यानंतर नवीन सिलिंडरची किंमत १००० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
    1/9

    आज पुन्हा एकदा घरगुती सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली असून, त्यानंतर नवीन सिलिंडरची किंमत १००० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

  • 2/9

    घरगुती सिलेंडर किंमत वाढल्याने सोशल मीडियावर विविध प्रकारचे मीम्सही व्हायरल होऊ लागले, जे पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसूही येऊ शकते.

  • 3/9

    एलपीजीच्या दरवाढीचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीयांना बसला आहे.

  • 4/9

    मीम्स बनवणाऱ्यांनी खासदार स्मृती इराणी यांनाही सोडले नाही.

  • 5/9

    गेल्या दोन वर्षांत सिलिंडरच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे.

  • 6/9

    हा मीमही खूप विचार करून बनवला आहे.

  • 7/9

    मिस्टर इंडियाप्रमाणे मध्यमवर्गीयांची बचत गायब होत आहे, असे या मीमचे म्हणणे आहे.

  • 8/9

    प्रत्यक्षात सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने याचा फटका सर्व सामान्य व्यक्तींना बसला आहे.

  • 9/9

    (all photos: jansatta)

TOPICS
एलपीजीLPGगॅस सिलिंडरGas Cylinderट्रेंडिंग न्यूजTrending Newsलाइफस्टाइलLifestyle

Web Title: The price of lpg increased then there was a flood of funny memes on social media scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.