-   भारतात, गेल्या काही वर्षांत एसयूव्हीच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढ होत आहे. 
-  सेमीकंडक्टरची कमतरता आणि उत्पादन मर्यादांमुळे उत्पादक ऑर्डर लवकर पूर्ण करू शकत नाहीत. यामुळे, काही एसयूव्हींसाठी सध्या डिलिव्हरीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
-  महिंद्रा एक्सयूव्ही ७०० गाडीची नोंद केल्यानंतर २० महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
-  महिंद्रा थार गाडीची नोंद केल्यानंतर ११ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
-  एमजी एस्टर गाडीची नोंद केल्यानंतर ६ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
-  किया सोनेट गाडीची नोंद केल्यानंतर ६ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
-  ह्युंदाई क्रेटा गाडीची नोंद केल्यानंतर ६ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
-  टाटा नेक्सन गाडीची नोंद केल्यानंतर ४ महिन्यांपर्यंत (आयसीई आणि इव्ही) प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
-  टाटा पंच गाडीची नोंद केल्यानंतर ४ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
-  निस्सान मॅग्नाइट गाडीची नोंद केल्यानंतर ४ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
-  टोयोटा फॉर्च्युनर गाडीची नोंद केल्यानंतर ४ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
-  किया सेल्टस गाडीची नोंद केल्यानंतर ३ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
देशात ‘या’ एसयूव्ही कारची सर्वाधिक मागणी, प्रतीक्षा कालावधी पाहून नोंदणी करा
सध्या भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही खूप लोकप्रिय आहेत आणि त्यापैकी काहींसाठी प्रतीक्षा कालावधी खूप जास्त आहे.
Web Title: Suvs are extremely popular in the indian market currently know waiting period rmt