• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why do we start falling asleep while traveling in the car know the science behind it ttg

प्रवासादरम्यान गाडीत बसल्याबरोबर का येते झोप? जाणून घ्या त्यामागील विज्ञान

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की प्रवासात आपल्याला झोप येते. असे का होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागे विज्ञान दडलेले आहे.

May 13, 2022 11:05 IST
Follow Us
  • प्रवासाला सुरुवात करण्याआधी आपली व्यवस्थित झोप झाली असेल तरी आपल्याला कारमध्ये बसलं की झोप येते. असं काय होत? या मागचं नेमकं कारण काय? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील.
    1/12

    प्रवासाला सुरुवात करण्याआधी आपली व्यवस्थित झोप झाली असेल तरी आपल्याला कारमध्ये बसलं की झोप येते. असं काय होत? या मागचं नेमकं कारण काय? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील.

  • 2/12

    यासंदर्भातील संशोधनात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

  • 3/12

    यामागे स्‍लीप डेब्‍ट , कंटाळा आणि महामार्गावरील हिप्नोसिस (Highway Hypnosis) हे कारण समोर आले आहे.

  • 4/12

    जर तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर त्याआधी तुम्ही खूप तयारी केलेली असते पण तरीही काहीही राहू नये, चुकू नये असहा या गोष्टींचा विचार तुमच्या मनात चालू असतात.

  • 5/12

    यामुळे तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नाही. याला स्लीप डेब्‍ट (Sleep Debt)म्हणतात. प्रवासादरम्यान झोप येण्याचे हे सर्वात मोठे कारण बनते.

  • 6/12

    संशोधनानुसार, चालत्या वाहनात असतानाच लोकांना झोप येते. जेव्हा ते काहीही करत नसतात नाही.

  • 7/12

    या दरम्यान मन आणि शरीर विश्रांतीच्या स्थितीत पोहोचतात. त्यामुळे प्रवासादरम्यान लोकांना झोप येऊ लागते. या स्थितीला हाइवे हिप्नोसिस म्हणतात.

  • 8/12

    संशोधनात असे म्हटले आहे की, चालत्या वाहनातील हालचाल देखील प्रवासादरम्यान झोप आणण्याचे काम करते.

  • 9/12

    या दरम्यान तुमचे शरीर लहानपणी जसं आई मुलाला झुलवत छान झोपी घालवते अशा स्थितीत जाते. विज्ञानाच्या भाषेत त्याला रॉकिंग सेंसेशन (Rocking Sensation) म्हणतात.

  • 10/12

    जेव्हा तुम्ही एकाच फ्लोमध्ये फिरता तेव्हा त्याला रॉकिंग सेन्सेशन म्हणतात.

  • 11/12

    याचा मेंदूवर सिंक्रोनाइझिंग प्रभाव पडतो. ज्याद्वारे तुम्ही स्लीपिंग मोडमध्ये जाता. त्याला स्लो रॉकिंग असेही म्हणतात.

  • 12/12

    या वरील सर्व कारणांमुळे आपल्याला प्रवासात गाडीमध्ये झोप लगते. (सर्व फोटो: freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Why do we start falling asleep while traveling in the car know the science behind it ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.