• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you know the side effects of eating raw onions pvp

Photo : कच्चा कांदा खाण्याचे ‘हे’ दुष्परिणाम तुम्हाला माहित आहेत का?

जर तुम्ही जास्त प्रमाणात कांदे खाल्ले तर रक्तातील साखर वाढून पोट खराब होण्याची समस्या उद्भवू शकते.

May 19, 2022 12:41 IST
Follow Us
  • प्रत्येकाला माहित आहे की कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन नेहमीच समस्या निर्माण करते. तीच स्थिती कांद्याची आहे.
    1/13

    प्रत्येकाला माहित आहे की कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन नेहमीच समस्या निर्माण करते. तीच स्थिती कांद्याची आहे.

  • 2/13

    जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खाल्ले तर रक्तातील साखर वाढून पोट खराब होण्याची समस्या उद्भवू शकते.

  • 3/13

    चला तर मग जाणून घेऊया कांद्याच्या अतिसेवनाने इतर कोणते तोटे होऊ शकतात.

  • 4/13

    अ‍ॅसिडिटीची समस्या जाणवू शकते : कांद्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज जास्त असते.

  • 5/13

    याशिवाय यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, जे काहींना चांगले पचत नाही. अशा स्थितीत अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

  • 6/13

    मधुमेहाच्या रुग्णांना धोका : कच्चा कांदा रक्तातील साखरेसाठीही फायदेशीर नाही.

  • 7/13

    मधुमेहाच्या रुग्णांना कोणतीही गोष्ट जपून खावी लागते हे सर्वांनाच माहीत आहे. अशा स्थितीत कच्चा कांदा खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो.

  • 8/13

    छातीत जळजळ : जर तुम्हीही कच्चा कांदा मोठ्या प्रमाणात खात असाल तर काळजी घ्या.

  • 9/13

    कारण यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या देखील होऊ शकते. म्हणूनच कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाणे टाळा.

  • 10/13

    तोंडातून वास येऊ शकतो : यासोबतच तोंडातून दुर्गंधी येण्याची तक्रारही तुम्हाला जाणवू शकते.

  • 11/13

    कच्चा कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येते हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत जास्त कांदा न खाण्याचा प्रयत्न करा.

  • 12/13

    जरी तुम्ही कांदा खाल्ला, तरी नंतर पाण्याने नीट चूळ भरा.

  • 13/13

    (येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

TOPICS
लाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Do you know the side effects of eating raw onions pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.