Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. lip allergies can be removed at home these simple tips can be helpful pvp

Photos : घरच्या घरी दूर करता येणार ओठांवरील अ‍ॅलर्जी; ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

ओठ हा आपल्या शरीराचा अतिशय नाजूक भाग आहे. अशा स्थितीत अनेक कारणांमुळे ओठांना अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते.

May 23, 2022 12:40 IST
Follow Us
  • ओठ हा आपल्या शरीराचा अतिशय नाजूक भाग आहे. अशा स्थितीत अनेक कारणांमुळे ओठांना अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते.
    1/10

    ओठ हा आपल्या शरीराचा अतिशय नाजूक भाग आहे. अशा स्थितीत अनेक कारणांमुळे ओठांना अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते.

  • 2/10

    विशेषतः खाण्यापिण्यातील चुकांमुळे काही लोकांना ओठांवर अ‍ॅलर्जीची समस्या भेडसावते.

  • 3/10

    जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर आज आपण या समस्येवर मात करण्याचे काही घरगुती उपाय जाणून घेऊया.

  • 4/10

    ओठांच्या अ‍ॅलर्जीची समस्या असल्यास त्यावर मध लावा. मधामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म ओठांची अ‍ॅलर्जी दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.

  • 5/10

    बेकिंग सोडाच्या वापराने ओठांच्या अ‍ॅलर्जीची समस्या दूर होते.

  • 6/10

    हळदीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म ओठांची अ‍ॅलर्जी दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.

  • 7/10

    ओठांवर हळद लावल्याने ओठांच्या अ‍ॅलर्जीची समस्या दूर होते. यासोबतच फाटलेले ओठ, ओठांवर जळजळ होण्याची समस्याही कमी होऊ शकते.

  • 8/10

    एलोवेरा जेल ओठांवर लावल्याने लिप अ‍ॅलर्जीची समस्या दूर होते. यामुळे तुमचे ओठ मऊ आणि लवचिक होऊ शकतात.

  • 9/10

    खोबरेल तेलामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे ओठांच्या अ‍ॅलर्जीची समस्या कमी होऊ शकते.

  • 10/10

    येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. सर्व फोटो : Pixabay

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Lip allergies can be removed at home these simple tips can be helpful pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.