• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you know the these benefits of eating apple with its peel pvp

Photos : सफरचंद सालीसकट खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही, असे अनेकदा सांगितले जाते.

May 25, 2022 10:11 IST
Follow Us
  • रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही, असे अनेकदा सांगितले जाते.
    1/12

    रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही, असे अनेकदा सांगितले जाते.

  • 2/12

    कारण सफरचंद खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका टळतो. पण बरेच लोक हे फळ खाण्याआधी त्याचे साल काढतात.

  • 3/12

    मात्र असे केल्याने आपण सफरचंदातील अनेक फायदे गमावतो.

  • 4/12

    वजन कमी करणाऱ्या पदार्थांमध्ये सफरचंदाचा समावेश होतो.

  • 5/12

    त्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात युरसोलीक अ‍ॅसिड आढळते, जे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते आणि वजन वेगाने कमी करते.

  • 6/12

    ज्या लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास आहे त्यांनी सफरचंद त्यांच्या सालीसह खावे, कारण या सालींमध्ये क्वेरसेटीन नावाचे तत्व असते, जे श्वसनाच्या समस्या दूर करते.

  • 7/12

    डॉक्टर नेहमी सफरचंद त्याच्या सालीसह खाण्याची शिफारस करतात. कारण संपूर्ण सफरचंदात सुमारे ८.५ व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए चे सुमारे ९८ आंतरराष्ट्रीय युनिट्स असतात.

  • 8/12

    साल काढून टाकल्यावर, ते अनुक्रमे फक्त ६.५ मिलीग्राम आणि ६० आंतरराष्ट्रीय युनिट्स राहतील.

  • 9/12

    एका मध्यम आकाराच्या सफरचंदात सुमारे ४.५ ग्रॅम फायबर असते, परंतु जेव्हा या सफरचंदाची साल काढली जाते तेव्हा या फळातील फायबरचे प्रमाण फक्त २ ग्रॅम राहते.

  • 10/12

    याचा अर्थ सफरचंदाच्या सालीमध्ये गरापेक्षा जास्त फायबर असते, जे आरोग्यासाठी आवश्यक असते.

  • 11/12

    अमेरिकेच्या कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की सफरचंद सालीसह खाल्ल्याने पोट, यकृत आणि स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी निर्माण होण्याचा धोका कमी होतो.

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो : Pexels)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Do you know the these benefits of eating apple with its peel pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.