Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how oats help diabetic patients in controlling blood sugar levels scsm

Diabetes Diet: मधुमेहाच्या रुग्णाने ‘ही’ एक गोष्ट जरूर खावी, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

रक्तातील साखरेची पातळी वाढू नये म्हणून रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

May 30, 2022 12:13 IST
Follow Us
  • मधुमेह हा असा आजार आहे, ज्यामध्ये आहाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे न केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो.
    1/12

    मधुमेह हा असा आजार आहे, ज्यामध्ये आहाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे न केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो.

  • 2/12

    मधुमेहावर कोणताही इलाज नाही, त्यामुळे आहार, जीवनशैली आणि औषधांच्या मदतीने त्याचे व्यवस्थापन करावे लागते.

  • 3/12

    रक्तातील साखरेची पातळी वाढू नये म्हणून रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

  • 4/12

    मधुमेहाच्या रुग्णांना अशा पदार्थांचे सेवन करावे लागते ज्यात भरपूर फायबर असते आणि भरपूर पोषक असतात.

  • 5/12

    तसेच, साखर आणि चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे.

  • 6/12

    अशा परिस्थितीत अनेक आरोग्य तज्ञ मधुमेही लोकांना ओट्स खाण्याचा सल्ला देतात.

  • 7/12

    ओट्समध्ये कॅलरी कमी आणि फायबर भरपूर असते.

  • 8/12

    ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.

  • 9/12

    संशोधनानुसार, १०० ग्रॅम ओट्समध्ये सुमारे ६८ कॅलरीज आणि २१ ग्रॅम फायबर असतात.

  • 10/12

    नाश्त्यात ओट्स खाल्ल्यास मधुमेही रुग्णांना शरीरात दिवसभर ऊर्जा मिळते.

  • 11/12

    ओट्स खाल्ल्यानंतर खूप वेळ भूक लागत नाही. तसेच हे तुम्हाला जास्त खाण्यापासून देखील वाचवते.

  • 12/12

    ओट्समध्ये कॅलरीज नसतात आणि त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते. (all photos: pexels)

TOPICS
मधुमेहDiabetesलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: How oats help diabetic patients in controlling blood sugar levels scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.