Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

हेल्दी फूड

रोगप्रतिकारक शक्ती ही आपली सर्वात मोठी सुरक्षा आहे आणि ती मजबूत ठेवणे केवळ तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही निरोगी आहार घ्याल. शरीरासाठी सर्वात आरोग्यवर्धक ठरणारं हेल्दी फूड्सचा रोजच्या आहारात समावेश करा. मानवी शरीरात पोषक तत्वे खूप महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारात आरोग्यदायी खाद्यपदार्थांचा समावेश करा. चरबी, प्रथिने आणि फायबर समृद्ध, हे मानव-अनुकूल बिया आपल्या शरीरासाठी लोहाचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. गडद पानेदार हिरव्या भाज्या, बाजरी/बाजरा, बदाम, अक्रोड, खजूर, मासे आणि अंडी अशा आरोग्यदायी खाद्यपदार्थांचा समावेश करा. या आणि अशा प्रकारच्या पोषक आहाराविषयी बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
How to Make Homemade Soup
पावसाळा स्पेशल: रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारा चवदार हॉट वेज सूप; नक्की ट्राय करा

पावसाळ्याच्या दिवसात सूप प्यायल्यानं घश्याला आराम मिळतो आणि सर्दी-खोकल्याच्या त्रासापासूनही लांब राहता येतं. चला तर मग जाणून घेऊया हा सूप…

Monsoon Recipe Crispy Onion Pakoda Without Besan onion potato bhaji pakoda with tea in marathi
सुख म्हणजे आणखी काय असतं..! पावसात चहासोबत ‘ही’ वेगळ्या पद्धतीची कांदा भजी खाल्ली? पाहा झटपट रेसिपी

‘ही’ वेगळ्या पद्धतीची कांदा भजी खाल्ली? पाहा झटपट रेसिपी

Tips for Fast Constipation Relief
झोपेतून उठताच एक ग्लास पाण्यात ‘हा’ रस मिसळताच आतड्यांमध्ये जमलेली घाण झपाट्याने पडेल बाहेर, सेवनाची पद्धत समजून घ्या  

Constipation: बद्धकोष्ठता ही आजच्या काळातील सर्वांत सामान्य आरोग्य समस्या आहे. बद्धकोष्ठतेचा जवळपास सर्वच वयोगटांतील लोकांना सामना करावा लागतोय.

kandyachi chutney
9 Photos
Recipe : घरात भाजी नसेल तर ही सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

आज आपण एक अशी हटके रेसिपी जाणून घेणार आहोत, जी बनवायला सुद्धा खूप सोपी आहे आणि त्या रेसिपीसाठी कोणत्याही भाजीची…

Prawns masala recipe in marathi Vidarbha special zinga fry masala recipe
विदर्भ स्पेशल झिंगा फ्राय मसाला; पटकन नोट करा सोपी झणझणीत रेसिपी

खास विदर्भाय रेसिपी म्हणजे विदर्भ स्पेशल झिंगा फ्राय मसाला. चला तर मग पाहुयात चमचमीत आणि तितकाच चवदार विदर्भ स्पेशल झिंगा…

Vegetable Manchurian Paratha Recipe
Manchurian Paratha: नाश्त्याला करा चविष्ट ‘मंच्युरियन पराठा’ ; पौष्टीक पदार्थ फक्त दहा मिनिटांत बनवा; रेसिपी लिहून घ्या

Manchurian Paratha Recipe: आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे जेवणासाठी बनवतो. यामध्ये पालक पराठा, बटाटा पराठा, बीट पराठा, मेथी पराठा, पनीर पराठा…

chavliche soup recipe in marathi
पावसाळ्यात प्या मस्त गरमागरम चवळीचे सूप; चवीला सुपरटेस्टी, घशालाही मिळेल आराम

सूप सेवन केल्यामुळे शरीरातील पाणी पातळीही संतूलित राहते आणि शरीरासाठी आवश्यक असणारी जीवनमुल्येही मिळतात. चला तर मग आज चवळीचे सुप…

Ten Minutes Masala Peanuts Besan Coated Masala Peanuts How To Made this Easy Snack Note down Marathi Recipe
9 Photos
Masala Peanuts Recipe: १५ ते २० दिवस टिकणारे ‘मसाला शेंगदाणे!’ कसे बनवायचे, साहित्य काय लागेल; जाणून घ्या

Crispy Masala Peanuts Recipe: काम घरून किंवा ऑफिसमधून करत असताना जेवणानंतरच्या मधल्या काही तरी हमखास खावेसे वाटते. तर यासाठी तुम्ही…

How To Make Raw Banana Chivda
Raw Banana Chivda: मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी बनवा ‘कच्चा केळींचा चिवडा’ ; चटपटीत अन् पौष्टिक पदार्थ कसा बनवायचा? साहित्य, कृती लिहून घ्या

Raw Banana Chivda: शाळा असो किंवा ऑफिस मधल्यावेळत भूक लागल्यावर किंवा चहाबरोबर खाण्यासाठी काहीतरी कुरकुरीत पदार्थ असावा असं प्रत्येकाला वाटते…

Palak fry Bhaji Recipe How To Make Palak Bhaji Indian Food Recipe
Palak Recipe: अनोख्या पध्दतीने ‘पालक फ्राय’ कशी करावी? ही घ्या सोपी रेसिपी

लुसलुशीत हिरवीगार पालकाच्या हिरव्या पानांमध्येही जास्तीत जास्त पोषणघटक आपोआप तयार होत असतात. इतर हिरव्या पालेभाज्यांच्या तुलनेत पालक भाजी ही निवडायला…

cilantro benefits and side effects
रोजच्या आहारात कोथिंबीर वापरल्याने तुमच्या शरीरावर काय होईल परिणाम? जाणून घ्या डॉक्टरांकडून…

Cilantro Health Tips: स्वयंपाक करताना रोज लागणारा एक पदार्थ म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीरचा रोजचा आहारात समावेश केल्याने काय होणार, जाणून घ्या…

संबंधित बातम्या