• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. did you know these things are mixed in toothpaste pvp

Photos : टूथपेस्टमध्ये मिसळल्या जातात ‘या’ गोष्टी! तुम्हाला माहित आहे का?

तुम्ही कधी विचार केला आहे का की टूथपेस्टमध्ये असे काय मिसळले जाते की ज्यामुळे आपले दात स्वच्छ होतात?

June 7, 2022 18:18 IST
Follow Us
  • सकाळी उठल्यावर आपण सर्वप्रथम दात स्वच्छ करतो. तुम्ही पाहिलं असेल की अनेकांना टूथपेस्ट इतकी चविष्ट वाटते की ते ती खातात.
    1/15

    सकाळी उठल्यावर आपण सर्वप्रथम दात स्वच्छ करतो. तुम्ही पाहिलं असेल की अनेकांना टूथपेस्ट इतकी चविष्ट वाटते की ते ती खातात.

  • 2/15

    तुम्ही कधी विचार केला आहे का की टूथपेस्टमध्ये असे काय मिसळले जाते की ज्यामुळे आपले दात स्वच्छ होतात?

  • 3/15

    आज आपण जाणून घेणार आहोत की रोज वापरल्या जाणार्‍या टूथपेस्टमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असतो.

  • 4/15

    काही वर्षांपूर्वी टूथपेस्टमध्ये प्राण्यांच्या हाडांची पावडर मिसळल्याची बातमी आली होती.

  • 5/15

    टूथपेस्टमध्ये हाडांची पावडर मिसळण्याचे प्रकरण समोर आल्यावर लोक कडुनिंबाच्या काड्यांकडे (दातून) वळू लागले.

  • 6/15

    मात्र, या सर्व गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. आता गाव असो वा शहर, जवळपास प्रत्येकजण दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट वापरतो. दातून वापरणारे फार कमी लोक आहेत.

  • 7/15

    प्रत्येक कंपनी आता टूथपेस्ट तयार करण्यासाठी जवळजवळ समान सूत्र स्वीकारते.

  • 8/15

    रिपोर्टनुसार, कॅल्शियम कार्बोनेट आणि डिहायड्रेटेड सिलिका जेल टूथपेस्टमध्ये मिसळून दातांमधील जंतू काढून टाकले जातात.

  • 9/15

    यासोबतच टूथपेस्टमध्ये फ्लोराईडही मिसळले जाते. हे दात मजबूत करते आणि ते तुटण्यास प्रतिबंध करते.

  • 10/15

    टूथपेस्ट कोरडे होऊ नये म्हणून टूथपेस्टच्या पॅकेटमध्ये ग्लिसरॉल आणि प्रोपीलीनचा वापर केला जातो.

  • 11/15

    टूथपेस्टची चव थोडी गोड असते असे तुम्हाला अनेकदा जाणवले असेल. यासाठी टूथपेस्टमध्ये स्वीटनर्स टाकले जातात. याशिवाय टूथपेस्टमध्ये नैसर्गिक गम्स आणि सिंथेटिक सेल्युलोजही मिसळले जातात.

  • 12/15

    टूथपेस्ट वापरताना पांढरा फेस का येतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यासाठी टूथपेस्टमध्ये सोडियम लॉरेल सल्फेट मिसळले जाते.

  • 13/15

    तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अनेक दशकांपूर्वी टूथपेस्ट तयार करण्यासाठी गोगलगाईचे कवच, कोळसा, झाडाची साल, राख आणि हाडांची पावडर वापरली जात होती. तथापि, ही भूतकाळातील गोष्ट आहे.

  • 14/15

    २०१५ साली जपानमध्ये कोलगेटवर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी त्यात प्राण्यांच्या हाडांची पावडर मिसळल्याची बाब चर्चेत आली होती.

  • 15/15

    हा वाद इतका वाढला होता की जपानने कोलगेटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. (सर्व फोटो : Pexels)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Did you know these things are mixed in toothpaste pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.