• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these plants are very auspicious keeping them in home will attracts lot of money ttg

Plant Vastu: केवळ तुळस, मनी प्लँटच नाही तर, ‘या’ वनस्पतीही आहेत खूप शुभ! ही ‘लक प्लँट्स’ वाढवतील घराचं सौंदर्य

ही झाडं वातावरण सकारात्मक बनवतात. तसेच आनंद आणि समृद्धी आणतात.

June 10, 2022 18:11 IST
Follow Us
  • Lucky Plants for Home: हिंदू धर्म असो किंवा मग ज्योतिष, वास्तुशात्र असो या सर्व गोष्टीत काही झाडांना अतिशय शुभ मानले जातात. ही झाडं वातावरण सकारात्मक बनवतात. ही झाडे आनंद आणि समृद्धी आणतात.
    1/21

    Lucky Plants for Home: हिंदू धर्म असो किंवा मग ज्योतिष, वास्तुशात्र असो या सर्व गोष्टीत काही झाडांना अतिशय शुभ मानले जातात. ही झाडं वातावरण सकारात्मक बनवतात. ही झाडे आनंद आणि समृद्धी आणतात.

  • 2/21

    ज्या घरात ही झाडं आहेत तिथे पैशाची आणि अन्नाची कमतरता कधीच नसते असं मानले जाते. ही रोपे लावल्याने मात लक्ष्मी प्रसन्न होते आणि भरपूर धन देते.

  • 3/21

    गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहेत हे तर सर्वांना माहित आहे.

  • 4/21

    घरात दुर्वाचे रोप लावल्यास अपत्यप्राप्तीची शक्यता निर्माण होते.

  • 5/21

    दररोज दुर्वाना पाणी अर्पण करा आणि गणपतीला दुर्वा अर्पण करा, तुमचे भाग्य खुलेल.

  • 6/21

    वास्तुशास्त्रात स्नेक प्लांट (snake plant) खूप शुभ मानले जाते. या वनस्पतीमुळे प्रगतीचा मार्ग खुला होतो असं मानले जाते.

  • 7/21

    या वनस्पतीमुळे घरात सुख-समृद्धीही येते.

  • 8/21

    स्टडी किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवणे खूप चांगले आहे.

  • 9/21

    केळीचे झाड भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि त्याचा संबंध गुरू ग्रहाशी आहे.

  • 10/21

    ज्योतिषशास्त्रात गुरु हा शुभ ग्रह मानला जातो.

  • 11/21

    गुरु शुभ असेल तर व्यक्तीचे नशीब बलवान राहते. त्याची सर्व कामे सहज होतात.

  • 12/21

    वास्तुशास्त्रात लाजवंतीची वनस्पतीही खूप शुभ मानली जाते.

  • 13/21

    हे रोप घरात लावून रोज पाणी लावल्यास कुंडलीतील राहू दोष दूर होतो

  • 14/21

    राहुमुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. जसे आर्थिक नुकसान, प्रगतीतील अडथळे, रोग, नातेसंबंधातील समस्या इ.

  • 15/21

    लक्ष्मणाच्या रोपाचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे, हे रोप घरात लावल्याने धनाची देवी लक्ष्मी घरात वास करते.

  • 16/21

    घर संपत्तीने भरलेले राहते.

  • 17/21

    हे रोप घराच्या पूर्व किंवा पूर्व-उत्तर दिशेला लावणे शुभ असते.

  • 18/21

    घराच्या प्रांगणात नारळाचे झाड लावणे खूप शुभ असते.

  • 19/21

    यामुळे घरातील लोकांना रात्रंदिवस चौपट प्रगती होते.

  • 20/21

    तुम्हालाही कामात यश मिळवायचे असेल तर हे झाड लावा.

  • 21/21

    येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Loksatta.com याची पुष्टी करत नाही. (फोटो: Pixabay)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscope

Web Title: These plants are very auspicious keeping them in home will attracts lot of money ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.