Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. incorporate these habits into your routine to get glowing skin gps

Glowing Skin Care Tips: ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी ‘या’ सवयी रुटीनमध्ये समाविष्ट करा

सुंदर त्वचेसाठी काही चांगल्या सवयी तुमच्या दररोजच्या जीवनात समाविष्ट करा.

Updated: July 26, 2022 19:30 IST
Follow Us
  • Glowing Skin Care Tips
    1/9

    कालांतराने आपल्या त्वचेवर बारीक रेषा, सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात.

  • 2/9

    अशावेळी त्वचेला आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी आपल्या आहारात आणि जीवनशैलीत छोटे-छोटे पण सतत बदल करणे आवश्यक आहे.

  • 3/9

    दिवसातून किमान एक ग्लास भाज्यांचा रस प्या, पोषणतज्ञ गाजर, टोमॅटो आणि बीटच्या रस पिण्याचा सल्ला देतात कारण ते विषारी पदार्थ आणि त्वचेला साफ करण्यास मदत करतात.

  • 4/9

    धुम्रपानामुळे त्वचेचे लक्षणीय नुकसान होते, त्यामुळे शक्य तितक्या लवकर धूम्रपान सोडा.

  • 5/9

    मसालेदार आणि तळलेले पदार्थ शरीराला आजारी बनवतात, म्हणून त्यांचे सेवन कमी करा.

  • 6/9

    आहारात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् आणि ओमेगा फॅटी ऍसिडस्, जसे की फिश ऑइल, कॅनोला ऑइल, ऑलिव्ह ऑइल आणि अक्रोड्स अशा पदार्थांचा समावेश करा.

  • 7/9

    फळे आणि भाज्या, ज्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ते खा. ज्यामुळे शरीर डिटॉक्सिफाय होते.

  • घरी शिजवलेले ताजे अन्नच खा, बाजारातील अन्न शक्यतो कमी खा.
  • 8/9

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे चमकदार त्वचा मिळविण्यासाठी ताजी फळे, भाज्या आणि ताजे शिजवलेले अन्न खाणे आवश्यक आहे.(सर्व फोटो सौजन्य: संग्रहित फोटो)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleस्कीन केअरSkin Careस्कीन केअर टिप्सSkin Care Tips

Web Title: Incorporate these habits into your routine to get glowing skin gps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.