• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. world breastfeeding week 2022 breastfeeding is crucial for the health of mother too scsg

World Breastfeeding Week 2022: स्तनपान आईच्या आरोग्यासाठीही लाभदायक; जाणून घ्या स्तनपानामुळे मातांना होणाऱ्या फायद्यांबद्दल

दरवर्षी एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागितक स्तनपान आठवडा (World Breastfeeding Week 2022) साजरा करण्यात येतो.

August 3, 2022 06:24 IST
Follow Us
  • World Breastfeeding Week 2022 Breastfeeding Is Crucial For The Health Of Mother Too
    1/12

    दरवर्षी एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागितक स्तनपान आठवडा साजरा करण्यात येतो.

  • 2/12

    स्तनपानासाठी प्रोत्साहन देणे हा त्याचा मूळ हेतू असून बालक आणि आईला यामुळे होणाऱ्या लाभाच्या माहितीबाबत जागृती निर्माण करण्याचाही हा प्रयत्न आहे.

  • 3/12

    जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यएचओ)म्हणण्यानुसार स्तनपानाचे एक दोन नव्हे तर, अनेक फायदे आहेत.

  • 4/12

    आईचे दूध हे बालकांसाठी सर्व आवश्यक पोषक तत्त्वांचा खजिना असतो, असेही ‘डब्ल्यएचओ’ने स्पष्ट केले आहे. स्तनपानाचा आईच्या आरोग्यांलाही बराच फायदा होतो. हे फायदे नेमके कोणते आहेत ते आपण या गॅलरीच्या माध्यमातून जाणून घेऊयात..

  • 5/12

    १) गरोदरपणात वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी स्तनपान महत्त्वपूर्ण आहे.

  • 6/12

    २) मुलाच्या जन्माच्या काळात आईच्या शरीराचे नुकसान होते. ते भरून काढण्याचे कामही स्तनपानामुळे होते.

  • 7/12

    ३) स्तनपानामुळे हाडे कमकुवत होणे आणि हृदयासंबंधी आजाराचा धोकाही कमी होण्याची शक्यता असते.

  • 8/12

    ४) महिलांना टाइप दोन मधुमेह, स्तनाचा कर्करोग अशा अजारांचा धोकाही कमी होतो.

  • 9/12

    ५) आई आणि मूल यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठीही मदत होते. प्रसूतीनंतरचा तणाव, नैराश्यापासून बचाव करण्यासाठी मदत होते.

  • 10/12

    ६) स्तनपानामुळे आईच्या हार्मेान्स संतुलित होते.

  • 11/12

    ७) आईच्या चांगल्या झोपेसाठीही फायदा होतो.

  • 12/12

    ८) चेहऱ्याचा टवटवीतपणाही टिकून राहण्यासाठी स्तनपान महत्त्वाचे ठरते. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत, सौजन्य सोशल मीडिया आणि रॉयटर्सवरुन साभार)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: World breastfeeding week 2022 breastfeeding is crucial for the health of mother too scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.