-
Jaya Kishori Quotes: जया किशोरी अवघ्या २०-२२ वर्षात इतकी लोकप्रिय झाली आहे की लाखो लोक तिला फॉलो करतात. जया किशोरी यांच्या कार्यक्रमांनाही मोठी गर्दी जमते. जया किशोरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॉलोअर्सला प्रेरित करण्याचे कामही करतात. जया किशोरीचे अनेक मोटिव्हेशनल कोट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी काहींवर एक नजर टाकूया…
-
काहीतरी वेगळं आणि नवीन करायचं असेल तर सगळ्यात आधी गर्दीच्या मागे धावणं थांबवावं लागेल.
-
आयुष्य आश्चर्याने भरलेले आहे, काही धक्कादायक तर काही सुखद. तुम्ही ते कसे घ्याल हे तुमच्यावर अवलंबून आहे.
-
जग बदलायचे असेल तर सुरुवात स्वतःपासून करा.
-
आयुष्याच्या प्रवासात कधी जिंकतो तर कधी हरतो पण प्रत्येक वेळी शिकतो हे नक्की.
-
जो दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मन:शांती मिळत नाही.
जया किशोरीचे मोटिवेशनल कोट्स: काहीतरी वेगळं करायचं असेल तर गर्दीच्या मागे धावणं थांबवा!
जया किशोरीचे अनेक मोटिव्हेशनल कोट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी काहींवर एक नजर टाकूया…
Web Title: Jaya kishori told to become creative you have to stop rat race read her other motivational qoutes prp