• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. health wellness tips know the benefits of drinking ghee with milk prp

Health Tips : कोमट दुधाबरोबर चमचाभर तूप टाकून प्यायल्याने मिळतात हे फायदे!

दूध आणि तूप यांचे मिश्रण नियमितपणे सेवन केल्यास अनेक समस्यांवर मात करता येते.

Updated: February 21, 2024 17:36 IST
Follow Us
  • Milk and Ghee: दुधात तूप मिसळून पिण्याची परंपरा फार जुनी आहे.
    1/23

    Milk and Ghee: दुधात तूप मिसळून पिण्याची परंपरा फार जुनी आहे.

  • 2/23

    आयुर्वेदात ते अमृत मानले जाते. यामुळे अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात. त्याबद्दल जाणून घेऊया-

  • 3/23

    आयुर्वेदात दूध आणि तूप यांचे मिश्रण अमृत मानले जाते. त्यामुळे सर्दी, फ्लू सारख्या समस्या दूर होतात.

  • 4/23

    तसेच तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.

  • 5/23

    दूध आणि तूप यांचे मिश्रण नियमितपणे सेवन केल्यास अनेक समस्यांवर मात करता येते.

  • 6/23

    रोज रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि तूप एकत्र सेवन केल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते.

  • 7/23

    यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

  • 8/23

    सर्दी-खोकला दूर करण्यासाठी रोज तूप आणि हळद मिसळून दूध प्या. यामुळे तुम्हाला लवकरच आराम मिळेल.

  • 9/23

    पोटदुखी, गॅस, अपचन यांसारखे पचनाचे विकार कमी करण्यासाठी दूध आणि तूप गुणकारी ठरू शकते.

  • 10/23

    छातीतून कफ बाहेर काढण्यासाठी दूध आणि तुपाचे सेवन करणे देखील आरोग्यासाठी आरोग्यदायी मानले जाऊ शकते.

  • 11/23

    शरीराचे वाढते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी दूध आणि तूप एकत्र सेवन करा. हे खूप प्रभावी परिणाम देऊ शकते.

  • 12/23

    बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यासाठी दूध आणि तुपाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हे मल मऊ करते आणि आतड्यांच्या हालचालीच्या समस्येपासून आराम देते.

  • 13/23

    जुन्या काळात शरीराचे वाढते तापमान कमी करण्यासाठी दुधासोबत तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. याच्या मदतीने व्हायरल इन्फेक्शन टाळता येते.

  • 14/23

    कोमट पाणी आणि तूप या घटकांचा आयुर्वेदिक औषधांच्या ‘गोल्डन बूक’मध्येही उल्लेख आहे.

  • 15/23

    एक ग्लास गरम पाणी आणि एक चमचा साजूक तूप बद्धकोष्ठतेसाठी रामबाण उपाय आहे.

  • 16/23

    एक ग्लास गरम पाणी आणि एक चमचा साजूक तूप बद्धकोष्ठतेसाठी रामबाण उपाय आहे.

  • 17/23

    पोट साफ करण्यासाठी तूप हे एक उत्तम औषध मानले जाते.

  • 18/23

    तूप खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि चांगली झोप येते.

  • 19/23

    या स्वदेशी रेसिपीद्वारे तुम्हाला अधिक फायदे मिळवायचे असतील तर सकाळी सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा.

  • 20/23

    साजूक तुपामुळे त्वचेतील पेशी पुन्हा पुनरुज्जीवित होतात. यामुळे त्वचा चमकदार होते. सोबतच त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

  • 21/23

    साजूक तूप शरीरातील फॅट्स कमी करण्यास मदत करतात.

  • 22/23

    नियमित सकाळी चमचाभर तूप खाल्ल्याने मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. वजन आटोक्यात राहते.

  • 23/23

    दुधामध्ये 1 चमचे गाईचे तूप आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. दररोज असे केल्याने आपल्या डोळ्यांची समस्या दूर होईल. (All Photos: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Health wellness tips know the benefits of drinking ghee with milk prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.