• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. indian railways update on windown seat if you are travel from train know about it indian railways prp

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ लोकांना ट्रेनमध्ये विंडो सीट्स मिळणार नाहीत

रेल्वेने प्रवास करताना विंडो सीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्याआधी जाणून घ्या रेल्वेचे काय नियम आहेत.

September 10, 2022 18:36 IST
Follow Us
  • जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल आणि विंडो सीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्याआधी जाणून घ्या रेल्वेचे काय नियम आहेत.
    1/9

    जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल आणि विंडो सीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्याआधी जाणून घ्या रेल्वेचे काय नियम आहेत.

  • 2/9

    दररोज करोडो लोक ट्रेनने प्रवास करतात, अशा परिस्थितीत त्यांना विंडो सीटवर बसण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

  • 3/9

    तुम्हीही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेशी संबंधित नियमांची माहिती असायला हवी.

  • 4/9

    बर्‍याच वेळा मोशन सिकनेसमुळे प्रवाशांना ट्रेनच्या विंडो सीटवर बसावेसे वाटते.

  • 5/9

    स्लीपर आणि एसी कोचमध्ये विंडो सीटवर बसण्यासाठी कोणत्याही तिकिटावर कोणतीही माहिती दिलेली नाही.

  • 6/9

    अशा परिस्थितीत कोण कुठे बसणार किंवा सर्व लोक आपापल्या जागेवर त्यांच्या संख्येनुसार बसतील की नाही हे परस्पर ठरवले जाते.

  • 7/9

    भारतीय रेल्वेकडून ट्रेनमध्ये प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थला प्राधान्य दिले जाते.

  • 8/9

    भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोअर बर्थचा कोटा फक्त ६० वर्षे आणि त्यावरील पुरुषांसाठी आहे. .

  • 9/9

    ४५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांसाठीही लोअर बर्थ ठरवले आहेत.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Indian railways update on windown seat if you are travel from train know about it indian railways prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.