• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. food smoothies for weight loss belly fat burn 7 day smoothie diet plan fruits smoothie in breakfast prp

वजन वाढलंय? मग नाश्त्यात बनवा या ५ प्रकारच्या स्मूदी, फरक जाणवेल!

वजन कमी करण्यासाठी काय काय उपाय करतात. परंतु हवा तसे रिझल्ट्स मिळतातच असे नाही. मग हा उपाय नक्की करा.

September 15, 2022 18:01 IST
Follow Us
  • सध्या खुप जणांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. लोक वजन कमी करण्यासाठी काय काय उपाय करतात, सकाळी धावायला जातात, डाएट फॉलो करतात तसेच जिममध्ये घाम गाळून व्यायामही करतात.
    1/9

    सध्या खुप जणांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. लोक वजन कमी करण्यासाठी काय काय उपाय करतात, सकाळी धावायला जातात, डाएट फॉलो करतात तसेच जिममध्ये घाम गाळून व्यायामही करतात.

  • 2/9

    परंतु यामुळे हवा तसे रिझल्ट्स मिळतातच असे नाही.

  • 3/9

    Dieting Tips: जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर स्मूदीचा आहारात नक्कीच समावेश करा. आठवड्यातून दररोज या ५ प्रकारच्या स्मूदीज पिऊन तुम्ही सहज वजन कमी करू शकता. यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल आणि तुमचे वजन कमी होईल.

  • 4/9

    Smoothies For Weight Loss: डाएटिंग करताना काय खावे जे आरोग्यदायी आहे आणि ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो हे तुम्हाला समजत नसेल तर तुमच्यासाठी एक रामबाण उपाय आहे. यासाठी स्मूदी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही दररोज फ्रूट स्मूदी पिऊ शकता, यामुळे तुम्ही दिवसभर सक्रिय आणि उत्साही राहाल आणि तुमचे वजनही कमी होईल.

  • 5/9

    केळीची स्मूदी- तुम्ही केळी, ओट्स, अक्रोड आणि कोको पावडर घालून स्मूदी बनवू शकता. गोडपणासाठी त्यात मध घाला. या स्मूदीमुळे तुमचे पोट भरलेले राहील आणि तुम्ही जास्त खाणे टाळाल.

  • 6/9

    अॅपल स्मूदी- वजन कमी करण्यासाठी तुम्ही सफरचंदापासून स्मूदी बनवू शकता. यासाठी सफरचंदाचे तुकडे, काजू बटर, चिया सीड्स आणि सोया मिल्क वापरा. हे स्मूदी तुम्हाला सहज वजन कमी करण्यास मदत करेल.

  • 7/9

    पपई स्मूदी- पपई हे वजन कमी करण्यासाठी खूप चांगले फळ आहे. नाश्त्यात तुम्ही पपई स्मूदी पिऊ शकता. पपईचे छोटे तुकडे घ्या आणि दुधात मिसळा. त्यात खजूर मिसळून प्या.

  • 8/9

    बेरी स्मूदी- स्ट्रॉबेरी आणि ब्लू बेरी एकत्र करून स्मूदी बनवा. त्यात बेरी, सब्जा, अर्धी वाटी दही आणि दूध घाला. त्याचे मिश्रण करून स्मूदी बनवा.

  • 9/9

    रास्पबेरी चॉकलेट स्मूदी- स्मूदी बनवण्यासाठी रास्पबेरी घ्या आणि कोको पावडर एकत्र करा. तुम्ही त्यात केळीही घालू शकता. गोडपणासाठी मध वापरा. (All Photos : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Food smoothies for weight loss belly fat burn 7 day smoothie diet plan fruits smoothie in breakfast prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.