• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. good news for railway passengers now you can travel for free even if you lose your ticket find out how pvp

Photos : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता तिकीट हरवलं तरीही फुकटमध्ये करता येणार प्रवास; जाणून घ्या कसं

रेल्वेने आता एक खास नियम बनवला असून त्यानुसार तुम्ही तुमचं तिकीट हरवल्यानंतरही निश्चिंत प्रवास करू शकता.

September 17, 2022 16:34 IST
Follow Us
  • Now you can travel for free even if you lose your ticket
    1/12

    भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अनेकदा आपल्याला रेल्वेने लांबचा प्रवास करायचा असेल तर आधी रिझर्व्हेशन करायला लागते.

  • 2/12

    अशावेळी जर आपलं तिकीट हरवलं तर मात्र पंचाईत होऊ शकते. पण आता घाबरण्याचं कारण नाही.

  • 3/12

    रेल्वेने आता एक खास नियम बनवला असून त्यानुसार तुम्ही तुमचं तिकीट हरवल्यानंतरही निश्चिंत प्रवास करू शकता.

  • 4/12

    रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की भारतीय रेल्वेच्या नियमांमध्ये काउंटर तिकीट सोबत ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून ट्रेन सुटल्यानंतर अर्ध्या तासानंतरही ती रद्द केली जाऊ शकते.

  • 5/12

    रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही नेहमी काउंटरचे तिकीट सोबत ठेवावे, जेणेकरून अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

  • 6/12

    अनेक वेळा असे होते की, आपण आपले तिकीट घरीच विसरतो किंवा आपले तिकीट हरवते.

  • 7/12

    अशा परिस्थितीत प्रवास कसा करायचा असा प्रश्न आपल्याला पडतो.

  • 8/12

    पण जर तुम्ही ऑफलाइन तिकीट काढले असेल तर तुम्ही विंडो तिकिट घेऊन प्रवास करू शकता. यासाठी तुम्ही स्टेशन अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकता.

  • 9/12

    तुमच्या आयआरसीटीसी अ‍ॅपमध्ये कोच आणि बर्थसह एक मेसेज असतो, याशिवाय तुमच्या फोन नंबर आणि मेलवरही यासंबंधी माहिती असते.

  • 10/12

    ही माहिती टीसीला दाखवून तुम्ही कोणत्याही चिंतेशिवाय प्रवास करू शकता.

  • 11/12

    आता रेल्वेकडून प्रवाशांना ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने तिकीट दिले जाते. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन तिकिटांचाही लाभ घेऊ शकता.

  • 12/12

    तुम्हाला मेलवरही तिकीट मिळते. हे तिकीट दाखवून तुम्ही प्रवास करू शकता. (सर्व फोटो : Indian express, Financial Express, Jansatta)

TOPICS
रेल्वेRailwayरेल्वे तिकीटRailway Ticket

Web Title: Good news for railway passengers now you can travel for free even if you lose your ticket find out how pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.