• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. pedicure at home got sandal marks on your feet anti tanning home remedies svs

Pedicure At Home: पायावर चप्पलांचे डाग पडलेत? किचनमधील ‘हे’ पदार्थ वाचवतील पेडिक्युअरचा खर्च

Easy Home Remedies: अनेकदा नव्या चप्पल चालताना पायाला लागतात व त्यामुळे डाग पडतात, हे डाग कालांतराने काळवंडतात व पायाची त्वचा मृत दिसू लागते, याच समस्येवर काही घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत.

September 24, 2022 14:56 IST
Follow Us
  • Pedicure at Home Got sandal marks on your feet anti tanning home remedies
    1/9

    पावसाळयात चप्पल काढल्यावर पायावर चट्टे उमटलेले दिसतात, या समस्येशी तर आपणही परिचित असाल.

  • 2/9

    केवळ उन्हामुळे नव्हे तर सतत पाण्यात राहिल्यानेही पाय काळवंडण्याची शक्यता असते.

  • 3/9

    अशावेळी तुम्ही काही घरगुती उपचारांनी पायावरचा मळ व डाग सहज दूर करू शकता. काय आहेत हे उपाय चला पाहुयात..

  • 4/9

    लिंबू व बटाटा- लिंबात व्हिटॅमिन सी व आम्ल असल्याने डाग हटवण्यात मदत होते तसेच त्वचेचा रंगही उजळतो. एका भांड्यात बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या व त्यात लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण पायावर चोळून काही वेळ राहूद्या व नंतर धुवून टाका.

  • 5/9

    बेसन व दही- बेसनाचा फेसपॅक त्वचा उजळण्यात मदत करतो हाच पॅक पायाला लावून तुम्ही कठीण डागांपासून मुक्ती मिळवू शकता. बेसनात थोडे दही मिसळल्यास टॅन दूर होण्यास मदत होते.

  • 6/9

    ओट्स व दही- दह्यात अँटी टॅनिंग गुणधर्म असल्याने तुम्ही विविध पदार्थांमध्ये मिसळून त्याचा वापर करू शकता. ओट्स व दह्याचे मिश्रण पायावर लावल्यास एका स्क्रबचे काम करेल व टॅनिंग हटवण्यात मदत होईल.

  • 7/9

    कॉफी- कॉफी स्क्रब हल्ली बाजारात फारच ट्रेंडिंग आहेत. पण विकत आणण्यापेक्षा आपण घरीच कॉफी व दही एकत्रित करूनही स्क्रब बनवू शकता.

  • 8/9

    कॉफी व मध- दह्याला पर्याय म्हणून आपण मधही वापरू शकता. यामुळे त्वचेवरील डाग हटवण्यात व कडक झालेली मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.

  • 9/9

    सुंदर पाय व मऊ तळव्यांसाठी आठवड्यातून एकदा गरम पाणी व जाड मीठ एकत्र घेऊन त्यात पाय घालून ठेवावेत जेणेकरून मृत त्वचेचे प्रमाण कमी होईल

  • (सर्व फोटो: Pixabay)
TOPICS
ब्यूटी टिप्सBeauty Tipsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsसोपे घरगुती उपायEasy Home Remedies

Web Title: Pedicure at home got sandal marks on your feet anti tanning home remedies svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.