• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. jaya kishori tell that you are never alone if you have yourself read her motivational quotes prp

‘तुम्ही स्वतःसोबत असाल तर कधीच एकटे पडणार नाहीत..’, जाणून घ्या काय म्हणतात Jaya Kishori?

जया किशोरीच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक प्रेरणादायी कोट्स आहेत. चला त्यापैकी काहींवर एक नजर टाकूया:

September 25, 2022 18:08 IST
Follow Us
  • Jaya Kishori : जया किशोरी प्रवचन आणि भजनांसह प्रेरक भाषण देतात. एक उत्तम प्रेरक वक्ता म्हणूनही त्यांची ओळख आहे.
    1/9

    Jaya Kishori : जया किशोरी प्रवचन आणि भजनांसह प्रेरक भाषण देतात. एक उत्तम प्रेरक वक्ता म्हणूनही त्यांची ओळख आहे.

  • 2/9

    सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती लोकांना प्रेरित करत असते.

  • 3/9

    जया किशोरीच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक प्रेरणादायी कोट्स आहेत. चला त्यापैकी काहींवर एक नजर टाकूया:

  • 4/9

    बॉस होण्याऐवजी नेता होण्याचा प्रयत्न करा.

  • 5/9

    कधीकधी आपण शांतपणे बाजूला बसले पाहिजे आणि आपल्या जीवनातून नकारात्मक लोकांना काढून टाकून दिले पाहिजे.

  • 6/9

    कधीकधी शहाणपण आणि शक्ती आपल्या कामी येतात.

  • 7/9

    तुमच्या वाईट सवयींवर विजय मिळवण्यापेक्षा जगात दुसरे काहीही नाही.

  • 8/9

    तुमचे विचार बदलले तर जग बदलेल.

  • 9/9

    जर तुम्ही स्वतःसोबत असाल तर कधीच एकटे पडणार नाहीत.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Jaya kishori tell that you are never alone if you have yourself read her motivational quotes prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.