Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. shani margi on dhanteras to bring money and love in life of these 3 lucky zodiac signs svs

धनत्रयोदशीला ‘या’ राशींच्या नशिबात धनवर्षावाचे संकेत; शनि देणार प्रेमाची नाती सुधारण्याची संधी

Dhanteras 2022: यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच २३ ऑक्टोबरला शनी ग्रह मार्गी होणार आहे,

Updated: October 8, 2022 15:13 IST
Follow Us
  • Shani Margi on Dhanteras To bring Money and Love in life of these 3 lucky Zodiac Signs
    1/12

    Shani Grah Margi 2022: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या वेळी आपले स्थान बदलून विविध राशींमध्ये प्रस्थान करतो, याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो.

  • 2/12

    यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच २३ ऑक्टोबरला शनी ग्रह मार्गी होणार आहे, याचा लाभ काही विशिष्ट राशींना होऊ शकतो.

  • 3/12

    ज्योतिष शास्त्रानुसार अशा तीन राशी आहेत ज्यांना शनीच्या मार्गक्रमणाचा मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.

  • 4/12

    मेष रास: धनत्रयोदशीपासून आपल्या भाग्योदयाला सुरुवात होऊ शकते. शनीचे गोचर होताच कुंडलीत शनी दहाव्या स्थानी विराजमान होणार आहे.

  • 5/12

    शनिच्या मार्गक्रमणाने करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. नोकरदारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्नही वाढू शकते.

  • 6/12

    मेष राशीच्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीचा उत्तम काळ हा धनत्रयोदशीपासून सुरु होत आहे.

  • 7/12

    धनु राशि: ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनिदेव दुसऱ्या भावात असतील.

  • 8/12

    शनिच्या मार्गक्रमणाने धन व वाणीशी संबंधित लाभाची चिन्हे आहेत. जर आपले करिअर शिक्षण किंवा मीडिया क्षेत्राशी संबंधित असेल तर बोलण्याने अनेक कामे मार्गी लागू शकतात.

  • 9/12

    धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे धनु राशीच्या व्यक्तींसाठी शुभ ठरू शकते

  • 10/12

    मीन राशि: शनिच्या मार्गक्रमणाने आता शनि तुमच्या कुंडलीत ११ व्या स्थानी विराजमान असणार आहे. यामुळे मिळकत वाढण्याची शक्यता आहे.

  • 11/12

    केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक तणावापासून सुद्धा काही प्रमाणात विश्रांती मिळू शकते.

  • 12/12

    तुमच्या जोडीदारासह नाते संबंध सुधारण्यास धनत्रयोदशी पासूनचा काळ लाभदायक ठरू शकतो.

  • (सर्व फोटो: संग्रहित)
TOPICS
आजचे राशीभविष्यHoroscope Todayज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशीवृत्तRashibhavishya

Web Title: Shani margi on dhanteras to bring money and love in life of these 3 lucky zodiac signs svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.