-
काही बियाण्यांच्या सेवनाने हिवाळ्यात शरीर उबदार राहू शकते. त्यांच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. आणि शरिराला उर्जा मिळते. (source – संग्रहित )
-
तुम्ही जवस, तीळ, चिया, टरबूज, भोपळा आणि सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करू शकता. याने शरीर हिवाळ्यात उबदार राहू शकते. (source – संग्रहित )
-
थंडीच्या दिवसांमध्ये चिया सिडचे सेवन करा. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिमय, आयरन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. चिया सिड वजन कमी करण्यात मदत करू शकते. (source – wikipedia)
-
हिवाळ्यात तुम्ही टरबूजच्या बिया देखील खाऊ शकता. या बियांच्या सेवनाने शरिराला उर्जा मिळते. या बिया, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शिमय, फायबरचा चांगला स्त्रोत आहेत. (source – pixabay)
-
हिवाळ्यात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. या बियाण्यांच्या सेवनाने शरीर गरम राहाते. कद्दूच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, जीवनसत्व क, आणि झिंक मोठ्या प्रमाणात आढळते. (source – संग्रहित)
-
तीळ खालल्याने शरीर उबदार राहाते. थंडीच्या दिवसांमध्ये तिळाचे लाडू बनवून खा. तिळातून हेल्दी कोलेस्टेरॉल, जीवनसत्व ब १, फायबर आणि हेल्दी फॅट्स मिळते. (source – संग्रहित)
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)