Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. make childrens day more special know the amazing ideas pdb

Photos: Children’s Day Ideas: यंदाच्या बालदिनाला तुमच्या मुलांसाठी आणखी बनवा खास, जाणून घ्या ‘या’ भन्नाट आयडिया…

Children’s Day 2022: दरवर्षी १४ नोव्हेंबर या दिवशी बालदिन साजरा करतात. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाच्या बालदिनाला तुमच्या मुलांसाठी बनवा स्पेशल. जाणून घ्या भन्नाट आयडिया…

November 13, 2022 14:58 IST
Follow Us
  • बालदिन दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस लहान मुलांसाठी खूप खास आहे. 
    1/12

    बालदिन दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस लहान मुलांसाठी खूप खास आहे. 

  • 2/12

    या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. यंदाच्या बालदिनी तुम्ही मुलांसाठी काही खास करु शकता.

  • 3/12

    या बालदिनाला आणखी बनवा खास. छोट्यातली छोटी गोष्ट करुन देखील तुम्ही आपल्या मुलांना आनंदी करू शकता.

  • 4/12

    बाल दिनानिमित्त आपल्या बालकांसाठी काही खास भेट तयार करा.

  • 5/12

    तुम्ही या बालदिनाला आपल्या मुलांना सरप्राईज गिफ्ट देऊन आनंदी करु शकता.

  • 6/12

    बालदिनाच्या निमित्ताने आपल्या बालकांना कुठेतरी फिरायला घेऊन जा. 

  • 7/12

    लहान मुलांना खेळ खेळायला खूप आवडतात. बागेत मुलांसोबत खेळण्याचा आनंद घ्या.

  • 8/12

    मुलांना गेमिंंचा आनंद लुटू द्या.

  • 9/12

    बालदिनानिमित्त घरी मुलांसाठी काही खास आवडीचा पदार्थ बनवा.

  • 10/12

    बाल दिनानिमित्त आपल्या बालकांसह आवडणारे चित्रपट किंवा कार्टून बघा. 

  • 11/12

    मुलांसाेबत त्यांची खोली छान डेकोरेट करा.

  • 12/12

    आपल्या बालकांच्या आनंदात सहभागी व्हा. (Photo- pixabay, freepik )

TOPICS
बाल दिनChildrens Dayलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Make childrens day more special know the amazing ideas pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.