Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. saturn transit in kumbha rashi in 2023 astrology shani margi these zodiac signs can loose money and respect svs

१७ जानेवारी २०२३ ला शनिदेव मार्ग बदलताच ‘या’ राशींना सावध व्हावे लागणार? एक चूक आणि मग..

Shani Margi: १७ जानेवारी २०२३ ला शनिदेव कुंभ राशीत मार्गक्रमण करणार आहेत. हे या वर्षातील सर्वात प्रथम व महत्त्वाचे गोचर ठरणार असल्याचे अंदाज आहेत.

November 23, 2022 15:42 IST
Follow Us
  • Saturn Transit in Kumbha Rashi in 2023 Astrology Shani Margi These Zodiac Signs Can Loose Money and Respect
    1/12

    Shani Transit In Kumbh: वैदिक ज्योतिषानुसार शनिचे माहात्म्य नवग्रहांमध्ये सर्वोच्च मानले जाते. ज्यांच्या भाग्यात शनिची कृपादृष्टी असते त्यांना आयुष्य सुखकर होण्यास मदत होते मानतात.

  • 2/12

    राशीचक्रातील मकर, कुंभ व धनु या राशी शनिच्या लाडक्या राशी म्हणून ओळखल्या जातात. तर इतर राशींना शनीच्या साडेसातीमुळे कठीण काळाचा सामना करावा लागू शकतो.

  • 3/12

    येत्या नववर्षात म्हणजेच २०२३ मध्ये शनि देव आपल्या मूळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत

  • 4/12

    शनि गोचरने काही राशींच्या भाग्यात संकट काळ निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.

  • 5/12

    मेष राशि: शनिच्या गोचरचा सर्वाधिक प्रभाव हा मेष राशीवर दिसून येऊ शकतो. या काळात आपल्याला खर्चवाढ सहन करावी लागू शकते.

  • 6/12

    मेष राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित खर्चामुळे बजेट सांभाळण्यात कष्ट पडू शकतात

  • 7/12

    कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा ओरडा खावा लागू शकतो, यामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे

  • 8/12

    सिंह राशि: सिंह राशीच्या मंडळींना कुटुंबासह संबंध सांभाळताना मेहनत करावी लागेल, वादाचे संकेत आहेत

  • 9/12

    वैवाहिक कलहामुळे कामाच्या ठिकाणही लक्ष न लागण्याचे प्रकार घडू शकतात मात्र यामुळे होणाऱ्या चुका टाळा.

  • 10/12

    धनु राशी: वास्तविक धनु ही शनिच्या आवडत्या राशींपैकी एक आहे मात्र शनिचे गोचर होतानाच धनु राशीतील चंद्राचे स्थान अनुकूल नाही म्हणूनच काहीसा त्रास अनुभवावा लागू शकतो.

  • 11/12

    जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या फेऱ्या वाढल्याने खर्च आटोक्यात न राहण्याची समस्यां जाणवू शकते.

  • 12/12

    (टीप: वरील माहिती ही गृहीतके व सामान्या ज्ञानावर आधारित आहे)

  • (सर्व फोटो: संग्रहित)
TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशीवृत्तRashibhavishya

Web Title: Saturn transit in kumbha rashi in 2023 astrology shani margi these zodiac signs can loose money and respect svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.