• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. people born in december have special qualities know lucky colors days and numbers pvp

Photos : डिसेंबरमध्ये जन्माला आलेल्या लोकांमध्ये असतात ‘हे’ खास गुण; जाणून घ्या शुभ रंग, दिवस आणि क्रमांक

डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांबद्दल काही रंजक माहिती जाणून घेऊया.

December 1, 2022 19:15 IST
Follow Us
  • december born pepole
    1/12

    अंकशास्त्रात, प्रत्येक दिवसाप्रमाणे, प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाचे वर्णन केले आहे. आज आपण डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांबद्दल काही रंजक माहिती जाणून घेऊया.

  • 2/12

    अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म डिसेंबर महिन्यात झाला आहे, ते अतिशय महत्त्वाकांक्षी स्वभावाचे मानले जातात.

  • 3/12

    तसेच, असेही मानले जाते की या लोकांना जीवनात पुढे जायचे असते परंतु ते त्यांच्या तत्त्वांशी तडजोड करत नाहीत.

  • 4/12

    असे म्हणतात की हे लोक प्रतिकूल परिस्थितीत शांत राहतात. त्याचबरोबर, असेही मानले जाते की या लोकांमध्ये समोरच्या व्यक्तीला पारखण्याची क्षमताही असते.

  • 5/12

    अंकशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक आनंदी असतात. हे लोक आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला हसवू शकतात. तसेच, मानले जाते की हे लोक मजेदार असल्याने गंभीर वातावरण देखील आनंददायी करू शकतात.

  • 6/12

    तसेच, या महिन्यात जन्मलेले लोक खूप तत्वज्ञानी असतात, असे म्हटले जाते. ते बौद्धिकदृष्ट्या खूप कार्यक्षम असतात, तसेच ते ज्याही क्षेत्रात जातात त्याबाबत सखोल ज्ञान ठेवतात.

  • 7/12

    असे मानले जाते की हे लोक थोडेफार आळशी असतात. याच कमतरतेमुळे या लोकांना त्रास होऊ शकतो. असे म्हणतात की, हे लोक कोणतेही विचारपूर्वक करतात.

  • 8/12

    अंकशास्त्रात सांगितल्यानुसार, डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक त्यांच्या मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर आयुष्यात चांगले कमावू शकतात. त्यांचे बोलणे प्रभावी असते आणि ते त्यांच्या विचारांनी समोरच्या व्यक्तीला प्रभावित करू शकतात.

  • 9/12

    तसेच, हे लोक व्यवसायात चांगले पैसे कमावू शकतात कारण त्यांच्याकडे ग्राहकांशी व्यवहार करण्याची गुणवत्ता असते. तसेच, हे लोक धोका पत्करण्यात मागेपुढे पाहत नाहीत.

  • 10/12

    या महिन्यात जन्मलेल्या लोकांचा भाग्यवान क्रमांक १, ३, ८ आहे. तसेच या लोकांचा शुभ रंग पिवळा, तपकिरी आणि लाल आहे. त्याचबरोबर रविवार आणि बुधवार हे त्यांचे शुभ दिवस आहेत.

  • 11/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो : Pexels)

  • 12/12

    हेही पाहा : “मला फरक पडत नाही..”; खोटी प्रेग्नन्सी ते ब्रेकअपच्या चर्चा, मलायकाला ट्रोल करणाऱ्यांना अर्जुन कपूरने दिलं सडेतोड उत्तर

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscope

Web Title: People born in december have special qualities know lucky colors days and numbers pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.