• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. numerology people born on these dates are rich earning money also get early success in career pdb

Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेले लोकं असतात धनवान? अंकशास्त्रात काय दडलंय ते एकदा पाहाच

Numerology: अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखांना जन्मलेले लोकं धन-संपत्तीच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात.

January 14, 2023 13:12 IST
Follow Us
  • ज्योतिषशास्त्रा (Astrology) प्रमाणेच अंकशास्त्र (Numerology) देखील लोकांच्या जीवनावर परिणाम करते. अंकशास्त्रात १ ते ९ पर्यंत मूलांक आहेत.
    1/15

    ज्योतिषशास्त्रा (Astrology) प्रमाणेच अंकशास्त्र (Numerology) देखील लोकांच्या जीवनावर परिणाम करते. अंकशास्त्रात १ ते ९ पर्यंत मूलांक आहेत.

  • 2/15

    या सर्व मूलांकांवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव आहे. मूलांक म्हणजे जन्मतारखेची बेरीज. 

  • 3/15

    काही मूलांक व्यक्तीसाठी खूपच भाग्यवान ठरतात. यामुळे त्यांना जीवनात यश संपादन करण्यास मदत होते.

  • 4/15

    जन्मतारखेचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. मूलांक फक्त जन्मतारखेद्वारे काढला जातो. आज आपण अशाच एका मूलांकविषयी जाणून घेणार आहोत.

  • 5/15

    अंकशास्त्रानुसार, ‘ही’ जन्मतारीख असलेले लोक भाग्यवान मानले जातात. आयुष्यात ते कोणत्याही क्षेत्रात गेले तरी खूप नाव आणि भरपूर पैसा कमावतात. 

  • 6/15

    अंकशास्त्रानुसार मूलांक १ असलेले लोक खूप भाग्यवान असतात. (Photo-freepik)

  • 7/15

    मूलांक १ ही सूर्यदेवाची संख्या मानली जाते.

  • 8/15

    कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक १ असतो.

  • 9/15

    या मूलांकाच्या लोकांमध्ये जन्मापासूनच नेतृत्वगुण असतो. गर्दीतही हे लोक स्वतःची ओळख निर्माण करू शकतात.

  • 10/15

    हे लोकं त्यांच्या आयुष्यात भरपूर पैसा कमावतात. त्यांना आयुष्यात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही. त्यांची अर्थव्यवस्था खूप चांगली असते.

  • 11/15

     हे लोक जे काही काम हातात घेतात ते करण्यासाठी मेहनत करतात.

  • 12/15

    त्यांच्यामध्ये पैसे कमवण्याची ध्यास आहे. त्यामुळे ते त्यांच्या करिअरमध्ये वेगाने पुढे जात आहेत.

  • 13/15

    या लोकांनी कोणतंही काम केल्यास त्यांना त्यामध्ये यश मिळतं. या लोकांना कमी मेहनत करूनही आयुष्यात अधिक यश मिळतं.

  • 14/15

    (हे ही वाचा: Name Astrology: ‘या’ अक्षराने नाव सुरु होणारी लोकं असतात खूप भाग्यशाली? धन-वैभवासह मिळू शकते अपार यश )

  • 15/15

    (टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And HoroscopeराशिफलRashifal

Web Title: Numerology people born on these dates are rich earning money also get early success in career pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.