-
सौंदर्य वाढवण्यासाठी अनेकवेळा चेहरा धुतला जातो. मात्र याचा अतिरेक त्वचेला नुकसान पोहचवू शकतो.
-
वारंवार त्वचा साफ केल्याने त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो.
-
खूप वेळा चेहरा घासून धुतल्याने त्वचेतील मुलायमपणा कमी होऊन त्वचा रुक्ष आणि कोरडी बनू शकते.
-
दिवसातून अनेक वेळा चेहरा धुतल्याने चेहऱ्याचा ग्लो वाढण्याऐवजी कमी होऊन त्वचा कोरडी होऊ शकते.
-
सतत चेहरा धुतल्याने त्यातील स्कीन सेल्स प्रभावित होऊन त्वचेतील रुक्षपणा वाढू शकतो.
-
चेहऱ्यातील नैसर्गिक तेल कमी होऊ शकते.
-
सतत चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर सुरकत्या येण्याची शक्यता असते.
-
वारंवार चेहरा धुतल्याने त्वचेतील पीएच पातळी प्रभावित होऊन त्यामुळे चेहऱ्यावर मुरमे आणि सुरकुत्या येऊ शकतात.
-
दिवसातून दोन वेळा चेहरा धुणे पुरेसं आहे.
-
दोनदा चेहरा धुतल्यास चेहऱ्याचा ग्लो टिकून राहतो.
-
त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होत नाही तसेच पीएच पातळी प्रभावित होत नाही.
-
सकाळी उठल्यावर एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा चेहरा धुणे उत्तम.
जास्तवेळा चेहरा धुतल्यानेही होऊ शकते नुकसान; जाणून घ्या, दिवसातून नेमकं किती वेळा चेहरा धुणे योग्य?
अधिक सौंदर्यासाठी अनेकवेळा चेहरा धुतला जातो आणि ह्याचा अतिरेक सौंदर्य कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतो.
Web Title: Constantly washing your face can damage your skin know how many times a day you should wash your face mmj 00