• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. the next two years till 2025 can be difficult for these zodiac sign shani shanidev sadesati may affect relationships pvp

पुढील दोन वर्ष ‘या’ राशीच्या लोकांसाठी ठरू शकतात कठीण; शनिदेवाच्या साडेसातीमुळे होऊ शकतो नातेसंबंधांवर परिणाम

शनिदेव २९ मार्च २०२५ पर्यंत कुंभ राशीत राहतील. या दरम्यान तीन राशीच्या लोकांना शनिदेवाच्या साडेसातीचा सामना करावा लागू शकतो.

February 17, 2023 10:44 IST
Follow Us
  • shani sadesati till 2025
    1/12

    वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायची देवता म्हटले आहे कारण ते व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला फळ देतात. शनि हा ग्रह सर्वात हळू चालतो आणि अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो.

  • 2/12

    या वर्षी, १७ जानेवारी २०२३ रोजी, शनिदेवाने तब्बल ३० वर्षांनंतर त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत प्रवेश केला आहे.

  • 3/12

    आता शनिदेव २९ मार्च २०२५ पर्यंत कुंभ राशीत राहतील. या दरम्यान तीन राशीच्या लोकांना शनिदेवाच्या साडेसातीचा सामना करावा लागू शकतो.

  • 4/12

    या काळात त्यांना अडचणी आणि नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच या तीन राशीच्या लोकांना हा दोन वर्षांपेक्षा जास्तचा काळ अतिशय काळजीपूर्वक लागणार आहे.

  • 5/12

    वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि कुंभ राशीत असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे.

  • 6/12

    शास्त्रात सांगितल्यानुसार, २०२५ पर्यंत साडेसातीदरम्यान या लोकांना कठोर परिश्रम करूनही अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता कमी आहे.

  • 7/12

    तसेच, नातेसंबंधांवर वाईट परिणाम होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या कालावधीमध्ये रागावर नियंत्रण ठेवणे चांगले राहील.

  • 8/12

    वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २०२५ पर्यंत मकर राशीच्या लोकांना शनिच्या साडेसातीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या चरणाला सामोरे जावे लागेल.

  • 9/12

    साडेसतीचा तिसरा टप्पा तुलनेने कमी वेदनादायक असला तरी या लोकांनी व्यवहारात सावधगिरी बाळगावी. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी.

  • 10/12

    वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २०२५ पर्यंत मीन राशीच्या लोकांसाठी शनिच्या साडेसातीचा पहिला चरण चालू राहील. या काळात मीन राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होऊ शकते.

  • 11/12

    दरम्यान, या कालावधीमध्ये या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. मात्र, आर्थिक समस्याही उद्भवू शकतात. जीवनसाथीसोबतचे नाते बिघडू शकते, म्हणूनच नातेसंबंधांच्या बाबतीत सावध राहा आणि जोडीदाराला वेळ द्या.

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (File Photos)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And HoroscopeशनिशिंगणापुरShani Shingnapur

Web Title: The next two years till 2025 can be difficult for these zodiac sign shani shanidev sadesati may affect relationships pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.