-
वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला खूप महत्त्व आहे. शनीला तिन्ही जगांचा न्यायाधीश मानले जाते. म्हणून ते व्यक्तींना त्यांच्या कर्माच्या आधारे फळ देतात, असे म्हटले जाते.
-
शनिदेव एखाद्यावर प्रसन्न होतात तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात फक्त सुखच सुख असतं. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा शनि ग्रहाचे हालचाल होते तेव्हा त्याचा परिणाम सर्वच राशींच्या जातकांवर दिसून येतो.
-
येत्या ९ मार्च रोजी शनिदेवाचा उदय होणार आहे. ज्यामुळे ‘शश महापुरुष राजयोग’ बनणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.
-
परंतु अशा तीन राशी आहेत, ज्यासाठी यावेळी धनलाभ आणि प्रगतीचे योग बनत आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
-
तुमच्या राशीतून उत्पन्नाच्या ठिकाणी शनिदेवाचा उदय होणार आहे. शश महापुरुष राजयोग तयार झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. यावेळी आर्थिक सुधारणांसाठी केलेली योजनाही यशस्वी होईल.
-
या काळात नोकरदार वर्गाची पदोन्नती आणि पगार वाढ होण्याचीही शक्यता आहे. यासोबतच व्यावसायिकांच्या उत्पन्नातही मोठी वाढ होऊ शकते. त्याच वेळी, तुम्हाला शेअर्स, लॉटरीमध्ये चांगला नफा मिळू शकतो.
-
शश महापुरुष राजयोग तयार झाल्याने धनु राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण शनिदेव तुमच्या राशीतून तिसऱ्या भावात उदयास येणार आहेत. जे धैर्य आणि पराक्रमाचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल.
-
तसेच ज्यांचे काम टूर अँड ट्रॅव्हल्सचे आहे, लोखंडी किंवा परदेशाशी संबंधित आहेत. त्यांना नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर हा काळ जे लोक कला, गायक किंवा कलाकार आहेत. त्यांच्यासाठी अद्भूत ठरू शकतो.
-
शश महापुरुष राजयोग बनणे तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीतील लग्न घरामध्ये शनिदेवाचा उदय होणार आहे. म्हणूनच यावेळी तुम्हाला सन्मान मिळू शकतो. तसेच, यावेळी तुमच्या सन्मानात वाढ होऊ शकते. तुमचे आरोग्यही सुधारु शकते.
-
राजकारणाशी संबंधित असलेल्यांनाही काही पद मिळू शकतात. व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतात. दुसरीकडे, शनिदेवाच्या उदयामुळे नोकरदारांना बढती किंवा वेतनवाढ मिळू शकते. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
-
( वरील माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)
९ मार्चपासून ‘या’ राशींना बलाढ्य धनलाभ? ‘शश महापुरुष राजयोग’ बनल्याने शनिदेव देऊ शकतात बक्कळ पैसा
Shash Mahapurush Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार,शनिदेवाचा उदय होणार आहे. त्यामुळे ‘शश महापुरुष राजयोग’ होत आहे. हा योग काही राशीच्या लोकांसाठी आर्थिकबाबतीत फायदेशीर ठरू शकतो.
Web Title: Shani uday saturn planet will make in shash rajyog these zodiac signs to get more money marathi astrology pdb