• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. hindu new year 2023 these zodiac signs get more money will increase on hindu vikram samvat pdb

गुढीपाडव्यापासून ‘या’ राशींचे सुरू होणार ‘अच्छे दिन’? नववर्षात वर्षभर मिळू शकतो बक्कळ पैसा

Hindu New Year 2023: येत्या २२ मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवसापासून काही राशींसाठी अच्छे दिन सुरु होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

Updated: March 9, 2023 14:11 IST
Follow Us
  • गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे नवीन गोष्टी सुरु करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो.
    1/12

    गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे नवीन गोष्टी सुरु करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो.

  • 2/12

    वैदिक पंचांगानुसार, हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा या वर्षी २२ मार्चपासून सुरू होत आहे. या दिवशी बुधवार असल्याने बुध या नवीन वर्षाचा राजा मानला जातो आणि शुक्र या वर्षाचा मंत्री.

  • 3/12

    या नवीन वर्षाचे नाव पिंगल असून त्याची सुरुवात दुर्मिळ योगाने होत आहे. नवीन वर्षात शनिदेव ३० वर्षांनंतर कुंभ राशीमध्ये स्थित आहेत. म्हणूनच हे हिंदू नववर्ष सर्व राशींसाठी खूप खास असणार आहे.

  • 4/12

    पण त्यातील ३ राशी अशा आहेत, ज्यांच्यासाठी हिंदू नववर्षापासून चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी हे वर्ष आनंददायी आणि फायदेशीर सिद्ध होऊ शकते. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

  • 5/12

    हिंदू नववर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी आनंददायी आणि लाभदायक ठरु शकते. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास या लोकांना व्यवसायात चांगले यश मिळू शकते. तसेच त्यांना नशिबाची चांगली साथही मिळू शकते.

  • 6/12

    सूर्यदेव तुमच्या लाभाच्या ठिकाणी राहतील. त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो, नवीन व्यवसाय करार निश्चित केले जाऊ शकतात. दुसरीकडे व्यापारी आपला व्यवसाय वाढवू शकतात.

  • 7/12

    सिंह राशीसाठी हिंदू नववर्ष फायदेशीर ठरू शकते. या वर्षात तुम्हाला वडिलधाऱ्या व्यक्तींकडून सहकार्य आणि लाभ मिळू शकतो. याशिवाय तुमचे धार्मिक कामात मन रमू शकते.

  • 8/12

    जमीनीसंदर्भातील प्रकरणं पार पडू शकतात, प्रवासाची शक्यताही आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. मुलाकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

  • 9/12

    हिंदू नववर्ष या राशीतील लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या वर्षात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. यासोबतच घरात आनंद आणि समाधान राहू शकते. साधनसंपत्तीत वाढ होण्यासह कामाच्या ठिकाणी सहकारी आणि अधिकारी यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे.

  • 10/12

    शिवाय तुमच्या वागण्या आणि बोलण्यातही खूप आत्मविश्वास येऊ शकतो. या नवीन वर्षात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते. व्यावसायिक लोकांना चांगली ऑर्डर मिळू शकते. ज्यामुळे भरपूर पैसा मिळू शकतो.

  • 11/12

    (हे ही वाचा: होळीनंतर पाच दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? शुक्रदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत )

  • 12/12

    (टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

TOPICS
ज्योतिषशास्त्र
Astrology
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
ज्योतिषीय उपाय
Astrological Remedies
राशीवृत्त
Rashibhavishya

Web Title: Hindu new year 2023 these zodiac signs get more money will increase on hindu vikram samvat pdb

IndianExpress
  • Census to be held in two phases over three years, beginning Oct 1, 2026
  • 150 BJP leaders hit the road, target 2.75 crore Bihari migrants
  • Train over Chenab: With PM Modi set to inaugurate it, what went into building the world’s tallest railway bridge
  • Wajahat Khan, whose complaint led to Sharmistha Panoli’s arrest, absconding after cases against him in 3 states: Police
  • Why rumblings over ‘dummy CM Mann’ are growing louder within Punjab AAP?
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us