Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. mangal shukra yuti in mithun rashi on 2 may mars and venus conjunction these three zodiac signs rich give huge money bank balance pdb

२ मे पासून ‘या’ राशींना मिळणार गडगंज पैसा? माता लक्ष्मी, शनिदेवाच्या कृपेने सरकारी नोकरीसह मिळू शकते अपार श्रीमंती 

Mangal Shukra Yuti 2023: मंगळदेव आणि शुक्रदेवाच्या युतीने ‘या’ राशींना नोकरीसह होऊ शकतो अपार धनलाभ, पाहा तुमची रास आहे का..?

Updated: April 30, 2023 10:20 IST
Follow Us
  • ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात धनदाता आणि राक्षसांचा गुरु असलेला शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह धन, संपत्ती, प्रेमाचा कारक ग्रह आहे. 
    1/12

    ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात धनदाता आणि राक्षसांचा गुरु असलेला शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह धन, संपत्ती, प्रेमाचा कारक ग्रह आहे. 

  • 2/12

    २ मे ला दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी शुक्राचा मिथुन राशीत प्रवेश होणार आहे. ज्योतिष अभ्यासक सांगतात की, मिथुन राशीत अगोदरच मंगळदेव स्थिर आहेत त्यामुळे शुक्र व मंगळाची युती होईल.

  • 3/12

    मंगळ आणि शुक्राची युती मिथुन राशीत आठ दिवस राहील. मंगळ ग्रहाला आत्मविश्वास आणि साहसाचं प्रतिनिधित्व मानलं गेलं आहे. तर शुक्र ग्रहाला आत्मसन्मान, धनवैभव यांचा कारक मानलं गेलं आहे.

  • 4/12

    शुक्र व मंगळाची युती होऊन येत्या काळात काही राशींच्या भाग्यात प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना फायदा होईल.

  • 5/12

    मेष राशीत शुक्र व मंगळाचे गोचर हे तिसऱ्याच स्थानी होणार आहे. येत्या काळात या राशींच्या लोकांना कौटुंबिक सुख अनुभवता येऊ शकतो. व्यापार क्षेत्राशी संबंधित लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

  • 6/12

    येत्या काळात मान-सन्मान वाढू शकतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे कौतुकही मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. या काळात राशीला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते.

  • 7/12

    शुक्र व मंगळाचे गोचर हे वृषभ राशीच्या दुसऱ्या स्थानी होत आहे. या राशीला येत्या काळात प्रचंड धन, संपत्ती, आनंद, समृद्धी अनुभवता येऊ शकते. केलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळू शकतो.

  • 8/12

    या काळात नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात मोठे बदल दिसून येऊ शकतात. व्यवसायातही विस्तार होण्याची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी अधिक नफा होऊ शकतो, तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात.

  • 9/12

    कन्या राशीच्या कुंडलीत मंगळ देव आठव्या स्थानी व शुक्र दहाव्या स्थानी स्थिर होणार आहे. कन्या राशीच्या नोकरदार व व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अनपेक्षित स्वरूपात माता लक्ष्मीचा आशिर्वाद लाभू शकतो.

  • 10/12

    अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना या काळात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.

  • 11/12

    (हे ही वाचा : ५० वर्षांनी जुळून येतोय ‘हा’ शुभ राजयोग; लक्ष्मी देवी आणि शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशी होऊ शकतात लखपती )

  • 12/12

    (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And HoroscopeमंगळMarsराशीवृत्तRashibhavishya

Web Title: Mangal shukra yuti in mithun rashi on 2 may mars and venus conjunction these three zodiac signs rich give huge money bank balance pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.